एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून आता महिना उलटून गेला आहे. त्यानंतर तेथील परिस्थितीबाबत अनेक उलटसुलट चर्चा माध्यमांतून तसेच सोशल मीडियातून पसरल्या. तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या याचिकांवर आज (सोमवार) सर्वोच्च...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानची गायिका राबी पिरजादा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देताना साप चावतील असे म्हटले आहे. साप व मगरीसोबत असलेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला...
सप्टेंबर 02, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्धास सुरूवात झाली असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसतेय. कलम 370 हटविल्याने काश्मीरला धोका आहे, यामुळे जम्मू-काश्मीरचे महत्त्व संपुष्टात...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अतिषय बिकट होत चालली असून, सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहेत. इंधनाचे दरही गगनाला पोहचले आहेत. पाकिस्तानमधील एक पोलिस सायकलवरून गस्त घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमध्ये सरकारी कार्यालयांमधील बैठकीदरम्यान चहा-...
ऑगस्ट 29, 2019
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान अभूतपूर्व अशा आर्थिक मंदीत सापडला आहे. एकीकडे भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला भीकेचे डोहाळे लागले असल्याने 'ना घर का ना घाट का' अशी पाकिस्तानची स्थिती...
ऑगस्ट 26, 2019
कराचीः भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला प्रत्यक्ष पाहिले, त्यावेळी अक्षरशः मला उलटी आली होती. प्रियांका चोप्राला पाहिल्यानंतर किळस वाटली होती, असे पाकिस्तानचा निवेदक वकार जका याने म्हटले असून, सोशल मीडियावर तसा व्हिडिओ शेअर केला आहे. वकार जका याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला...
ऑगस्ट 23, 2019
लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला...
ऑगस्ट 22, 2019
दुबई : एकीकडे काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हितसंबधात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडेच एक नवी सोयरीक देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात जुळून आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली हा मंगळवारी (ता.21) भारतीय वंशाच्या शामिया आरजू...
ऑगस्ट 17, 2019
न्यूयॉर्क : नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असणार अभिनेते म्हणजे अनुपम खेर! मग ते काही वादग्रस्त वक्तव्य असो किंवा त्यांचा एखादा गाजलेला चित्रपट.. पण आज ते एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरवर #AskAnupam हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. त्याचे कारण पण काही खास आहे.   सध्या अनुपम...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानचा आज (ता. 14) स्वातंत्र्यदिन असतो. भारतापासून वेगळे होत पाकिस्तानने नवे राष्ट्र निर्माण केले आणि बलुचिस्तानलाही आपल्यात सामावून घेतले. पण बलुचिस्तान वेगळ्या देशाची मागणी करत असून पाकिस्तान त्यास परवानगी देत नाही. भारताचा बलुचिस्तान वेगळे होण्यास पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्लीः भारतीय गायक मिक सिंग याने पाकिस्तानमध्येजाऊन एका अब्जाधीशाच्या मुलीच्या विवाहसमारंभादरम्यान परफॉर्म सादर केला असून, नेटिझन्सने त्याच्यावर टीका सुरू केली आहे. दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू असताना मिकाला आता पाकिस्तानी मुलीचा मुका हवा आहे का? असा प्रश्न नेटिझन्स विचारू लागले आहेत. When...
ऑगस्ट 11, 2019
काश्मीरमध्ये अशांतता कायम; हजारो नागरिक रस्त्यावर... इम्रान खान 'आरएसएस'वर घसरले... टॉयलेटसाठी शिवसेना-भाजपमध्ये राडा... व्हॉलीबॉलमध्ये पाकला नमवले... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...   - काश्मीरमध्ये अशांतता कायम; हजारो नागरिक...
ऑगस्ट 10, 2019
फतेहबाद : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काश्मिरी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मिरी मुलींना लग्नासाठी आणिता येईल,' असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. तसेच सोशल मीडियावरही...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावरून अनेकजण स्वागत करताना दिसत आहेत. ट्विटरवरूनही अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. अभिनेता कमाल आर खानने (केआरके) याने ट्विट...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याच्या प्रस्तावासह जम्मू काश्मीरची पूनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षानुवर्षे सुरु असलेल्या...