एकूण 12 परिणाम
March 28, 2021
नांदेड ः  संगीत क्षेत्रातील ऋषीतूल्य व्यक्तीमत्व पंडित नाथराव नेरलकर (वय 86) यांचे रविवारी (ता.28 मार्च 2021) औरंगाबाद येथे निधन झाले. नांदेडमध्ये गानमहर्षी डाॅ. आण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी बालपणापासून गायनाचे धडे गिरवले.  १९५८ ला त्यांनी "अनंत संगीत महाविद्यालय" ची स्थापना...
March 23, 2021
आज 23 मार्च. बरोबर वर्षापूर्वी कोरोनाची टाळेबंदी लागू झाली. वर्षानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आणखी काही वर्षे मास्क बांधूनच वावरावे लागेल असं तज्ज्ञ सांगत आहेत. वर्षभरात कोरोनाने ग्रासले नाही असं कोणतंही क्षेत्र नाही. अर्थकारणाचा गाडा आजही पूर्वपदावर आलेला नाही....
March 01, 2021
अकोला: हास्यातून दैनंदिन जीवनातील ताणतणाव क्षणात दूर करणारे अरविंद भाेंडे  हे मोठं आणि सदाबहार नाव. यासाठी त्यांना साहित्य क्षेत्रातील मानाचा गदिमा पुरस्कारही प्राप्त झाला हाेता. आपल्या  कार्यक्रम असा की पाेटभर हसा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांना पोटभर हसविले. मात्र,२८ फेब्रुवारी राेजी...
February 18, 2021
महूद (सोलापूर) : नापीक जमिनीसह अनंत अडचणींना तोंड देत पाच मुली व एका मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या माऊलीचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. मुलींनी शिकून खूप मोठे व्हावे, यासाठी परिस्थितीशी कायम झगडणारी आईच आपल्याला सोडून गेल्याने पाच मुलींनी फोडलेला हंबरडा पाहून दगडालाही पाझर...
January 15, 2021
नाशिक : राज्य शासनाची नवीन सर्वसमावेशक एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार आहे. शहराचे लँडस्केप सुंदर करणाऱ्या या नियमावलीमुळे शहरांच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.  नाशिकचे मॉडेल देशभरात आदर्शवत ठरले महाकवी...
January 14, 2021
नाशिक : राज्य शासनाची नवीन सर्वसमावेशक एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार आहे. शहराचे लॅण्डस्केप सुंदर करणाऱ्या या नियमावलीमुळे शहरांच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.   नियमावलीमुळे शहरीकरण वाढेल कालिदास...
January 06, 2021
भविष्यकाळात जर कधी दक्षिण आशियाच्या इतिहासातील ठळक डावपेचांसंबंधीच्या घटनांचा वस्तुनिष्ठ इतिहास कधी लिहिला गेलाच तर वर्ष २०१९ हे वर्ष हे एक कलाटणी देणारे वर्ष म्हणूनच ओळखले जाईल. २०१९ च्या फेब्रूवारी महिन्यातील पुलवामाच्या आत्मघातकी बॉंबहल्ल्यापासून ते ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्याच्या...
December 18, 2020
पातुर (जि.अकोला)  ः सोयाबीन, कापूस, तूर परवडण्याजोगी पिके राहिली नसल्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी उद्योगशील शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. भारतातील पहिल्या सीएनजी निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते मंगळवारी पातुर...
November 14, 2020
पंचांग-  शनिवार : निज आश्विन कृष्ण १४, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, दर्श अमावास्या (अमावास्या प्रारंभ दुपारी २.१८), लक्ष्मी कुबेर पूजन (लक्ष्मीपूजन व वहीपूजन मुहूर्त - दुपारी १.५० ते ४.३०, सायंकाळी ६ ते ८.२५, रात्री ९ ते ११.२०...
September 26, 2020
दक्षिण सोलापूर (सोलापूर) : कधी माझ्या मजबुतीकरणावरून, खोलीकरणावरून तर कधी माझ्या कुशीत पाणी आणण्यावरून कायम राजकारण करणारे आज माझ्या जलपूजनासाठीही चक्क सोबत राजकारण घेऊनच आले. हे राजकारण संपावे म्हणूनच मी एकाच पावसात तुडुंब भरले तरी यांचे राजकारण काही संपत नाही, अशी भावना कदाचित तिला बोलता आले असते...
September 19, 2020
रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात सुरवातीला टाईमपास म्हणून कृष्णधवल आणि रंगीत प्रकाशन चित्रांविषयी फेसबुकवर माझी लॉकडाउन डायरी (रोजनिशी) लिहायला सुरवात केली. लॉकडाउन वाढत गेला आणि लेखनही अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू ठेवले. कोकणातील दैनंदिन जीवनाची ही एक आगळीवेगळी झलक यात पहावयास मिळेल. सामाजिक...
September 16, 2020
मुंबई ः अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित "बिटरस्वीट" (कडू गोड) या मराठी चित्रपटाची  बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जिसेक पुरस्कारासाठीही या चित्रपटाचे नामांकन झाले आहे. मराठीसाठी तसेच संपूर्ण भारतासाठी ही अभिमानास्पद...