एकूण 6 परिणाम
February 18, 2021
महूद (सोलापूर) : नापीक जमिनीसह अनंत अडचणींना तोंड देत पाच मुली व एका मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या माऊलीचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. मुलींनी शिकून खूप मोठे व्हावे, यासाठी परिस्थितीशी कायम झगडणारी आईच आपल्याला सोडून गेल्याने पाच मुलींनी फोडलेला हंबरडा पाहून दगडालाही पाझर...
January 06, 2021
भविष्यकाळात जर कधी दक्षिण आशियाच्या इतिहासातील ठळक डावपेचांसंबंधीच्या घटनांचा वस्तुनिष्ठ इतिहास कधी लिहिला गेलाच तर वर्ष २०१९ हे वर्ष हे एक कलाटणी देणारे वर्ष म्हणूनच ओळखले जाईल. २०१९ च्या फेब्रूवारी महिन्यातील पुलवामाच्या आत्मघातकी बॉंबहल्ल्यापासून ते ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्याच्या...
October 21, 2020
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - सगळं जग जेव्हा कोरोना, लॉकडाउन आणि रूग्णालयात मृत्यू पावणाऱ्या अथवा सुखरूपपणे घरी परतणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीत दंग होतं तेव्हा एक शाळकरी मुलगी आपल्या रंग रेषांच्या विश्‍वात व्यस्त होती. तिच्या अंगभूत कलांचा आविष्कार सुरेख चित्राच्या माध्यमातून निर्जीव कागदावर जिवंत होत...
October 09, 2020
कलावंत जे अनुभवत असतात, ते त्यांच्या कलाकृतीतही मांडत असतात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाउनच्या काळात प्रसिद्ध चित्रकार डॉ. गणेश तरतरे यांना वेगवेगळे अनुभव आले. घरात राहण्याच्या सक्तीमुळे त्यांनी रामायण-महाभारत या कलाकृती पुन्हा पाहिल्या. आधुनिक आणि तत्कालीन तंत्राची तुलना केली. सोबतच...
September 29, 2020
अनंत दत्तात्रेय करडे व त्यांचे चिरंजीव नितीन आणि आता पुढच्या पिढीतील नीरज हे देवादिकांच्या मूर्ती, प्रभावळ, आयुधे, आभूषण आदी घडवणारे कारागीर. ही पारंपरिक कला यांच्यापैकी प्रत्येकाने काळानुरूप नवे बदल करत पुढे नेली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
September 19, 2020
रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात सुरवातीला टाईमपास म्हणून कृष्णधवल आणि रंगीत प्रकाशन चित्रांविषयी फेसबुकवर माझी लॉकडाउन डायरी (रोजनिशी) लिहायला सुरवात केली. लॉकडाउन वाढत गेला आणि लेखनही अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू ठेवले. कोकणातील दैनंदिन जीवनाची ही एक आगळीवेगळी झलक यात पहावयास मिळेल. सामाजिक...