एकूण 40 परिणाम
जानेवारी 13, 2020
अकोला : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. रविवारी तिन्ही पक्षांच्या जिल्हा प्रमुखांची चर्चा झाली. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपला सोबत घेण्याबाबतची भूमिका मात्र...
जानेवारी 04, 2020
बोरद : वर्गात पहिल्या आलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चाळीस मार्क्स मिळविलेले तीन पक्ष एकत्र आले. आताचे महाराष्ट्र शासन ‘मेरिट’ने नाही तर लबाडी व जनादेशाचा अवमान करीत सत्तेवर आले आहे, अशी खरमरीत टीका करीत विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीच्या...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : कोणाचाही पुतळा जाळण्यास पोलिस प्रशासन परवानगी देणार नाही याचा अनुभव घेतलेल्या सोलापूर युवक कॅंाग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गनिमी कावा खेळत आपला हेतू साध्य केला. आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळात समावेश न होण्यास कारणीभूत असलेल्या नेत्यांचा पुतळा जाळून त्यांनी...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागणार आहे....
डिसेंबर 24, 2019
कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी २ जानेवारीस निवडणूक होत असून, आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घडामोडींना वेग आला आहे. याचाच भाग म्हणून नेत्यांच्या सूचनेनंतर शासकीय विश्रामगृहात दोन्ही पक्षांच्या सदस्यांची बैठक झाली आणि राष्ट्रवादीने व्हीप जारी केला. अपक्षांसह २६ सदस्यांपैकी २२...
डिसेंबर 21, 2019
अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी निश्‍चित करण्यात सर्वच पक्ष गुंतले आहेत. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारपर्यंत सर्वच पक्षांचे उमेदवार निश्‍चित होणार आहे. उमेदवार निश्‍चित करताना सर्वच पक्षांना स्थानिक आणि पार्सल उमेदवाराच्या वादाचा सामना करावा लागत आहे...
डिसेंबर 20, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातल्या नियोजन खात्याचे राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह यांनी अलीकडेच ऑगस्टमध्ये कधी तरी धाडसी विधान केलं. ते म्हणाले ‘‘आपल्याकडे लोकशाही आहे. ती म्हणजे कधी शाप, तर कधी वरदान. चीननं आपल्यापेक्षा झपाट्यानं प्रगती केली आहे. कारण, तिथं लोकशाही नाही... आपण अपंग आहोत...
डिसेंबर 15, 2019
पहिल्यांदाच देशात बाहेरून येणाऱ्यांना भारतीय मानावं की नाही, यासाठी धर्म आधार बनतो आहे. केंद्र सरकारनं आणलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक याच कारणामुळं चर्चेत आहे. धर्म कोणता, यावर बाहेरून आलेल्यास घुसखोर ठरवायचं, की नागरिकत्व देऊन देशात सामावून घ्यायचं, हे ठरणार आहे. ते आतापर्यंतच्या आपल्या...
डिसेंबर 09, 2019
अकोला : राज्यातील सत्ता समिकरणानुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या चर्चेचे भिजत घोंगडे असल्याने आघाडीतील पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने मंगळवार, 10 डिसेंबर तर शिवसेनेने शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आखला आहे....
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अनेक...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होताना दिसत नव्हते परंतु आता जवळपास सर्व मुद्यांवर एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल ...
ऑक्टोबर 26, 2019
शहादा- तळोदा मतदारसंघात भाजपला सुरवातीला सहज वाटणारा विजय पक्षातर्गत गटबाजीमुळे पराभवाच्या दिशेने सरकत असताना सर्वांचा समन्वय साधत भाजपच्या नवख्या उमेदवाराने काँग्रेसच्या अनुभवी उमेदवाराला पराभूत केले. एकंदरीत गट-तट असतानाही शहादा मतदारसंघात भाजपचे नवीन पर्व सुरू झाले आहे. यापुढील काळात हे गट-तट...
ऑक्टोबर 18, 2019
मांजरी (पुणे) : काँग्रेस, एनसीपी आता म्हातारी झाली आहे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. आता त्यांना आराम करू द्या. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर भाजपने प्रेम केले आहे, कळते आहे. तेथे कोणतीही जात, धर्म पाहिला जात नाही. विरोधक तुम्हाला घाबरवत आहेत. पण तुम्ही घाबरू नका. योगेश टिळेकर यांनी...
ऑक्टोबर 07, 2019
शिरपूर : येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र युवराज ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. वरिष्ठ पातळीवरून समजूत काढण्याच्या प्रयत्नांना दाद न देता त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजप-सेना युतीचे उमेदवार कांशीराम पावरा यांना निवडणुकीत काँग्रेससह अपक्ष उमेदवार डॉ....
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
जुलै 31, 2019
शिरपूर - आमदार अमरिशभाई पटेल यांची विकासाभिमुख धोरणे आम्हाला काँग्रेसकडे खेचून आणणारी ठरली. आमच्यासाठी अमरिशभाई हाच पक्ष आहे. ते जातील तेथे आम्ही असू. तालुक्‍याच्या हितासाठी आम्ही नेहमीच अमरिशभाईंसोबत राहू, अशी प्रतिक्रिया येथील समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधून उमटत आहे...
जून 17, 2019
शिर्डी - "देशासाठी कॉंग्रेसने घेतलेले चांगले निर्णय लोकांपर्यंत पोचविण्यात कार्यकर्ते अपयशी ठरले. भाजपच्या खोट्या प्रचाराचा मुकाबला करता आला नाही, असे मत कॉंग्रेसचे महासचिव हार्दिक पटेल यांनी येथे व्यक्त केले. युवक कॉंग्रेसतर्फे राहाता येथे आयोजित युवा मंथन शिबिराच्या समारोपप्रसंगी...
एप्रिल 27, 2019
छिंदवाडा : भारताचे स्वातंत्र्य आणि विकासात महंमद अली जिना यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस हा महात्मा गांधी यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, जिना, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधीपर्यंतचा पक्ष असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केले...
एप्रिल 22, 2019
भूमीपूत्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी घातलेली भावनिक हाक, तर "विकास पागल हो गया है,' या घोषणेनंतर विकासासाठी "न्याय' योजना राबविण्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेले आश्‍वासन यांवर गुजरातमधील सर्व 26 जागांवर मंगळवारी (ता. 23) मतदान होत आहे. गुजरातमध्ये भाजपचे प्राबल्य असले, तरी...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...