एकूण 8 परिणाम
मे 09, 2019
पुणे: महाराष्ट्रातील सर्वच 48 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ 840 मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत जवळपास...
एप्रिल 20, 2019
केडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम करीत आहेत.   आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार...
एप्रिल 20, 2019
पुणे : इंदापूरमधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या क्लिपने दौंडमधील सोशल मिडीयावर सध्या राळ उठवून दिली आहे.   लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. कांचन...
एप्रिल 14, 2019
पुणे : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत शेतीच्या पाणी प्रश्नावर एकदा जरी तोंड उघडले असेल तर पुरावा द्यावा. मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल. असे खळबळजनक आव्हान आमदार राहुल कुल यांनी थोरात यांना दिले आहे.   चौफुला ( ता.दौंड ) येथील...
एप्रिल 10, 2019
मुक्काम पोस्टः बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही पोहोचलो आहोत राहू, ता.‌ दौंड इथं. भाजपच्या उमेदवार कांचन कुल‌ यांचं हे‌ सासर. त्याचे पती आमदार राहूल कुल‌ यांचं हे गाव. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात लोकांमधून जाणून घेतो आहोत लोकांच्या भावना #लाईव्ह! #पुणे...
एप्रिल 06, 2019
केडगाव(पुणे)  : बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल या माहेर आणि सासरचा चांगलाच फायदा उठवत आहेत. बारामतीला गेले की भाषणाला सुरवात करतान, ''तुमच्या लेकीचा नमस्कार'' अशी सुरवात होते तर दौंड तालुक्यात असताना त्या ''तुमच्या सुनेचा नमस्कार'' असे म्हणत...
एप्रिल 03, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे चार कोटी ७५ लाख ७२ हजार ७९० रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यापैकी त्यांच्या नावे १ कोटी ८७ लाख २६ हजार १५ रुपयांची, पती आमदार राहुल...
मार्च 24, 2019
केडगाव - दौंड तालुक्‍यातील कुल घराण्याने लोकसभेच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या विरोधात बंडाची हॅटट्रिक केली आहे. या अगोदरचे कुल यांचे दोन्ही बंड यशस्वी झाले असून, आता विजयाची हॅटट्रिक होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सुभाष कुल यांनी सन १९९०...