एकूण 4 परिणाम
एप्रिल 24, 2019
दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात एकीकडे मतदानासाठी नवमतदारांमध्ये उत्साह असताना रखरखत्या उन्हाचा एकूण मतदानावर परिणाम झाला. अनेकांनी सकाळी लवकर मतदार केले. तर, दौंडमध्ये सायंकाळी  पावणेसहानंतरही केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा होत्या. दौंड तालुक्‍यातील ३०७ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदान...
एप्रिल 20, 2019
केडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम करीत आहेत.   आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार...
एप्रिल 06, 2019
केडगाव(पुणे)  : बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल या माहेर आणि सासरचा चांगलाच फायदा उठवत आहेत. बारामतीला गेले की भाषणाला सुरवात करतान, ''तुमच्या लेकीचा नमस्कार'' अशी सुरवात होते तर दौंड तालुक्यात असताना त्या ''तुमच्या सुनेचा नमस्कार'' असे म्हणत...
मार्च 24, 2019
केडगाव - दौंड तालुक्‍यातील कुल घराण्याने लोकसभेच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या विरोधात बंडाची हॅटट्रिक केली आहे. या अगोदरचे कुल यांचे दोन्ही बंड यशस्वी झाले असून, आता विजयाची हॅटट्रिक होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सुभाष कुल यांनी सन १९९०...