एकूण 10 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क, मोदी...
मे 23, 2019
पुणे :  बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांनी हॅटट्रीक साधली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.  बारामती मतदारसंघात आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया...
मे 23, 2019
बारामती : देशाचे सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, येत्या काही तासातच कोण खासदार होणार याचा निकाल सर्वांसमोर येणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. गेल्या दोन...
मे 09, 2019
पुणे: महाराष्ट्रातील सर्वच 48 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ 840 मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत जवळपास...
एप्रिल 20, 2019
केडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम करीत आहेत.   आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार...
एप्रिल 04, 2019
पुणे : भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यासंदर्भात आज सकाळी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भोर व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडक व मोजक्याच पदाधिकाऱ्यांसमवेत...
एप्रिल 02, 2019
पुणे : सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद पाठिशी आहे. सर्व घटक पक्ष पाठीशी आहेत. कार्यकर्त्यांची ताकद सोबत आहे. "मग कशाला कोणाची भिती, सोबत आहे महायुती"  अशी प्रतिक्रिया कांचन कुल यांनी देत मतदानाचे सर्वांना आवाहन केले.  आज (ता. 2) बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार ...
एप्रिल 02, 2019
पुणे : 'मी व मोहन जोशी पहिल्यापासून मित्र आहोत. राजकीय जीवनात मी कोणावरही टीका करत नाही. त्यामुळे पुण्यातील ही लढत मैत्रीपूर्ण लढत होईल,' अशी प्रतिक्रिया भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली. काल (ता. 1) रात्री काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार म्हणून मोहन जोशी यांच्या...
मार्च 28, 2019
पुणे : ''आपल्या देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तसेच काकडे यांना देखिल मत मांडण्याचा आहे.'' अशी प्रतिक्रिया देत संजय काकडें यांचे वक्तव्य गांभीर्यांने घेत नसल्याचे स्पष्ट शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ''सुप्रिया सुळे यांना एक लाख मतांने पराभूत करू' असे वक्तव्य काकडेंनी केले...
मार्च 24, 2019
केडगाव - दौंड तालुक्‍यातील कुल घराण्याने लोकसभेच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या विरोधात बंडाची हॅटट्रिक केली आहे. या अगोदरचे कुल यांचे दोन्ही बंड यशस्वी झाले असून, आता विजयाची हॅटट्रिक होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सुभाष कुल यांनी सन १९९०...