एकूण 15 परिणाम
मे 23, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. ...
एप्रिल 14, 2019
पुणे : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत शेतीच्या पाणी प्रश्नावर एकदा जरी तोंड उघडले असेल तर पुरावा द्यावा. मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल. असे खळबळजनक आव्हान आमदार राहुल कुल यांनी थोरात यांना दिले आहे.   चौफुला ( ता.दौंड ) येथील...
एप्रिल 10, 2019
इंदापूर : इंदापूरमध्ये काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व आहे व हा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. येथे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र प्रचार करत आहेत का, पाटील सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणार का अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आम्ही 'कारणराजकारण' या उपक्रमांतर्गत मागोवा घेतला. या दरम्यान...
एप्रिल 10, 2019
पुणे : वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा आम्हालाच होईल. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवार)...
एप्रिल 03, 2019
पुणे - महायुतीचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट आणि बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीची सभा नरपतगीर चौकात झाली. या वेळी भाजप-शिवसेनेसह महायुतीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी पुण्यापेक्षा बारामतीलाच लक्ष्य केले. ‘सेल्फीवाली ताई गल्लीत,...
एप्रिल 03, 2019
पुणे - महायुती झिंदाबाद... पुण्याची ताकद गिरीश बापट... गिरीश बापट यांचा विजय असो... अशा घोषणा देत ढोल-ताशा, हलगी, बॅंडच्या तालावर नाचत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांची...
एप्रिल 02, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी तीन अर्ज तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून चार उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवार (ता. 4) आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य उमेदवारांकडून बुधवारी (ता. 3) अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. पुणे...
एप्रिल 02, 2019
पुणे :''आयुष्यभर घाम गाळून, रक्त सांडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी सलाम करतो. आम्ही सर्वजण कार्यकर्त्यांना हृदयात स्थान देणारे आहोत. घटक पक्षातील कार्यकर्ते आमचा आत्मा आहे ज्यांनी पक्ष, संघटना आणि विचारधारा जिवंत ठेवली. महायुती ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कोणत्याही घराणेशाहीतून आलेली पार्टी...
एप्रिल 02, 2019
पुणे : सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद पाठिशी आहे. सर्व घटक पक्ष पाठीशी आहेत. कार्यकर्त्यांची ताकद सोबत आहे. "मग कशाला कोणाची भिती, सोबत आहे महायुती" अशी प्रतिक्रिया कांचन कुल यांनी देत मतदानाचे सर्वांना आवाहन केले. आज (ता. 2) बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार ...
एप्रिल 02, 2019
पुणे : सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद पाठिशी आहे. सर्व घटक पक्ष पाठीशी आहेत. कार्यकर्त्यांची ताकद सोबत आहे. "मग कशाला कोणाची भिती, सोबत आहे महायुती"  अशी प्रतिक्रिया कांचन कुल यांनी देत मतदानाचे सर्वांना आवाहन केले.  आज (ता. 2) बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार ...
एप्रिल 02, 2019
पुणे : भाजपचे पुण्यातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट व बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांनी आज (ता. 2) उमेदवारी अर्ज भरला. यावेळीस सर्व ज्येष्ठ नेते व मित्रपक्षातील नेते उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'आधी बारामती हातात येऊ द्या, मग...
एप्रिल 02, 2019
पुणे : 'मी व मोहन जोशी पहिल्यापासून मित्र आहोत. राजकीय जीवनात मी कोणावरही टीका करत नाही. त्यामुळे पुण्यातील ही लढत मैत्रीपूर्ण लढत होईल,' अशी प्रतिक्रिया भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली. काल (ता. 1) रात्री काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार म्हणून मोहन जोशी यांच्या...
मार्च 31, 2019
बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा होणार आहे. लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.  बारामतीत 10 किंवा 11 एप्रिलला सभा होणार असल्याची माहिती भाजपचे सूत्रांनी दिली. या सभेची तारीख...
मार्च 26, 2019
बारामती शहर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चारही जागा सेना भाजप युतीचेच उमेदवार जिंकणार असून, बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती गिरीश बापट यांनी आज दिली. तसेच पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद पवार) उमेदवारच मिळेनासा...
मार्च 23, 2019
पुणे  : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भाजपने या उमेदवार यादीची घोषणा केली. बारामती मतदारसंघातून भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.  कुल या रासपचे आमदार...