एकूण 7 परिणाम
मे 09, 2019
पुणे: महाराष्ट्रातील सर्वच 48 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदान वाढले असून सर्वाधिक दोन लाख 32 हजार 829 मतांची वाढ बारामतीमध्ये झाली आहे. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केवळ 840 मतांची वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014च्या तुलनेत जवळपास...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप...
एप्रिल 19, 2019
बारामती: लोकसभेची यंदाची लढाई महत्वाची आहे, पवारांच्या मुळावरच घाव घालून पवारांची सत्ता उलथून टाकायची आहे, त्या साठीच मी बारामतीत आलो आहे, कांचन कुल यांना विजयी करुन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज...
एप्रिल 14, 2019
बारामती शहर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 19 एप्रिलला  बारामतीत सभा घेणार आहेत. भाजपच्या कांचन कुल यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये आयोजित करण्याची भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र देशभरातील सभांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे...
एप्रिल 03, 2019
बारामती - नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचन कुल यांना विजयी करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी आज केले. बारामतीत कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात पाटील बोलत होते. केंद्रातील मोदी व राज्यातील...
मार्च 31, 2019
बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा होणार आहे. लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.  बारामतीत 10 किंवा 11 एप्रिलला सभा होणार असल्याची माहिती भाजपचे सूत्रांनी दिली. या सभेची तारीख...
मार्च 28, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नाराज उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पहायला मिळते. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना अनेक नेते घराणेशाहीचे उदाहरण देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात. मात्र, घराणेशाहीमध्ये...