एकूण 5 परिणाम
मे 23, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. ...
मे 23, 2019
पुणे :  बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांनी हॅटट्रीक साधली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.  बारामती मतदारसंघात आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.    मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...
एप्रिल 25, 2019
पुणे : राजकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ आणि शिरुर या तीन लोकसभा मतदारसंघात तीन तरूण चेहरे यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनाही कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये एका युवतीचा आणि दोन युवकांचा...
एप्रिल 14, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीतील देशभरातील बहुतांश उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार स्वच्छ असल्याचे आशादायी चित्र आहे. परंतु, काही जणांवर राजकीय आंदोलनासह इतर किरकोळ...