एकूण 10 परिणाम
एप्रिल 21, 2019
इंदापूर (पुणे): सुप्रिया सुळे यांनीही मोदींचा गुण घेतला आहे. मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानला घुसून मारणार अस सांगितलं त्याप्रमाणे त्या 'घरात घुसून मारण्याची' भाषा करत असल्याची आठवण ऑडिओ क्लिप लिक प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमधील भाजपयुतीच्या विजयी संकल्प सभेत करून...
एप्रिल 21, 2019
पुणे : "'बारामती लोकसभा मतदार संघात यंदा इतिहास घडणार आहे. हा इतिहास घडत असताना कार्यकर्ते व मतदारांनी अलिप्त न राहता विजयाचे शिल्पकार बनावे. बारामतीत रासपने तण छाटल्याने भाजपचे कमळ फुलणार आहे. रासपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विजयासाठी जीवाचे रान करावे.'' ,असे आवाहन दुग्धविकास व...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे...
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार...
एप्रिल 18, 2019
खडकवासला : मागील लोकसभा, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काम केले. त्यापेक्षा थोडे जास्त कष्ट करा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा. आपण बारामती लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला...
एप्रिल 14, 2019
बारामती शहर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 19 एप्रिलला  बारामतीत सभा घेणार आहेत. भाजपच्या कांचन कुल यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये आयोजित करण्याची भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र देशभरातील सभांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे...
एप्रिल 10, 2019
बारामती शहर : एकदा युती केल्यानंतर गद्दारी करण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे मी कांचन कुल यांच्याच मागे माझी जी काही ताकद आहे ती उभी करणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व्यक्त केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान राहुल कुल...
एप्रिल 10, 2019
पुणे : वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा आम्हालाच होईल. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवार)...
एप्रिल 10, 2019
बारामती - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. शनिवारी (ता. 13) संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री बारामती तालुक्यातील सुपे येथे कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. भाजपचे सुरेंद्र जेवरे यांनी...
मार्च 26, 2019
बारामती शहर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चारही जागा सेना भाजप युतीचेच उमेदवार जिंकणार असून, बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती गिरीश बापट यांनी आज दिली. तसेच पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद पवार) उमेदवारच मिळेनासा...