एकूण 19 परिणाम
मे 23, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सत्तर हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु झाली आहे. गेल्या निवडणूकीच्या तुलनेत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य वाढणार हे आता स्पष्ट झाले आहे. देशात मोदी लाट असल्याचे चित्र असले तरी...
मे 23, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे नवव्या फेरी अखेर 18,716 मतांनी आघाडीवर होत्या. यात बहुजन वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर यांना दहा हजारांवर मते मिळाली आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. ही आघाडी वेगाने कमी जास्त होत असताना दिसत असून मतदारसंघनिहाय आघाडी कमी जास्त होतांना...
एप्रिल 25, 2019
लोकसभा 2019 दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा राजीनामा दिला...
एप्रिल 25, 2019
दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील लिंगाळी (ता. दौंड) येथे मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी उपसरपंच गणेश जगदाळे याच्याविरूध्द मतदारांना लाच देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप उमेदवार कांचन राहुल कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे एका...
एप्रिल 23, 2019
बारामती : भारतीय जनता पक्षाने (भाजप) बारामतीची जागा जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे. बारामतीजवळील काटेवाडी येथे आज (मंगळवार) अजित पवार यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी मतदानानंतर ते...
एप्रिल 21, 2019
इंदापूर (पुणे): सुप्रिया सुळे यांनीही मोदींचा गुण घेतला आहे. मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानला घुसून मारणार अस सांगितलं त्याप्रमाणे त्या 'घरात घुसून मारण्याची' भाषा करत असल्याची आठवण ऑडिओ क्लिप लिक प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमधील भाजपयुतीच्या विजयी संकल्प सभेत करून...
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार...
एप्रिल 14, 2019
बारामती शहर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 19 एप्रिलला  बारामतीत सभा घेणार आहेत. भाजपच्या कांचन कुल यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये आयोजित करण्याची भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र देशभरातील सभांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे...
एप्रिल 12, 2019
जेजुरी : यंदा चांगला पाऊस पडू दे... दुष्काळ हटू दे... शेतकरी सुखी होऊ दे... मतदारसंघ सुजलाम सुफलाम होण्यासाठी आम्हाला बळ द्या...असे साकडे जेजुरीच्या खंडोबाला घातल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. ''आज खंडोबाचं...
एप्रिल 11, 2019
पुणे : निवडणुकीसोबत चकचकीत कपड्यातले नेते येतात. भाषणं ठोकतात. भाषणांनी शेतीला पाणी मिळत नाही. घागरी भरत नाहीत...,' बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर तालुक्‍यात; विशेषतः पश्‍चिम भागातल्या गावांमध्ये मतदारांची ही भावना आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान खासदार सुप्रिया सुळे...
एप्रिल 09, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल‌ यांचं माहेर वडगाव‌ निंबाळकर इथली परिस्थिती पाहायला गेल्यास इथे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आहेत आणि इथेच भाजप राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी च्या समर्थकांत कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. पवार समर्थक आणि...
एप्रिल 08, 2019
पुणे  : पुणे लोकसभा मतदारसंघातून 12 इच्छुकांनी अर्ज माघार घेतल्यामुळे आता 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सातजणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर 18 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार (ता. 8) होती. पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण 46...
एप्रिल 06, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... कांचन कुल दौंडला सुनेच्या तर बारामतीला लेकीच्या भूमिकेत वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर...
एप्रिल 03, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे चार कोटी ७५ लाख ७२ हजार ७९० रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यापैकी त्यांच्या नावे १ कोटी ८७ लाख २६ हजार १५ रुपयांची, पती आमदार राहुल...
एप्रिल 02, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्याकडे एकूण चार कोटी 75 लाख 72 हजार 790 रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यापैकी त्यांच्या नावे एक कोटी 87 लाख 26 हजार 15 रुपये पती आमदार राहूल...
एप्रिल 02, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी तीन अर्ज तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून चार उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवार (ता. 4) आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य उमेदवारांकडून बुधवारी (ता. 3) अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. पुणे...
मार्च 26, 2019
बारामती शहर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चारही जागा सेना भाजप युतीचेच उमेदवार जिंकणार असून, बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती गिरीश बापट यांनी आज दिली. तसेच पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद पवार) उमेदवारच मिळेनासा...
मार्च 26, 2019
पुणे : आपल्या पतिराजांचे नाव जाहीरपणे घेताना आजही भारतीय महिलांना लाजल्यासारखे होते. मग त्याला लोकसभेच्या उमेदवार तरी कशा अपवाद असतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचेही तसेच झाले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या...
मार्च 23, 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी मला कोणी डिवचल तर, त्याला संपवायची ताकद माझ्यात आहे. एक दिवस लाल किल्ल्यावर रासपचा झेंडा फडकविणार असल्याचे जानकर यांनी म्हटले आहे. जानकर यांनी पुण्यात झालेल्या पक्षाच्या...