एकूण 5 परिणाम
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप...
एप्रिल 14, 2019
बारामती शहर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 19 एप्रिलला  बारामतीत सभा घेणार आहेत. भाजपच्या कांचन कुल यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये आयोजित करण्याची भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र देशभरातील सभांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे...
एप्रिल 03, 2019
बारामती - नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचन कुल यांना विजयी करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी आज केले. बारामतीत कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात पाटील बोलत होते. केंद्रातील मोदी व राज्यातील...
मार्च 31, 2019
बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा होणार आहे. लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.  बारामतीत 10 किंवा 11 एप्रिलला सभा होणार असल्याची माहिती भाजपचे सूत्रांनी दिली. या सभेची तारीख...
मार्च 26, 2019
बारामती शहर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चारही जागा सेना भाजप युतीचेच उमेदवार जिंकणार असून, बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार आहेत, अशी माहिती गिरीश बापट यांनी आज दिली. तसेच पुण्यात माझ्याविरोधात काकांनाही (शरद पवार) उमेदवारच मिळेनासा...