एकूण 65 परिणाम
मे 23, 2019
पुणे :  बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांनी हॅटट्रीक साधली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.  बारामती मतदारसंघात आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया...
मे 23, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे नवव्या फेरी अखेर 18,716 मतांनी आघाडीवर होत्या. यात बहुजन वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर यांना दहा हजारांवर मते मिळाली आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. ही आघाडी वेगाने कमी जास्त होत असताना दिसत असून मतदारसंघनिहाय आघाडी कमी जास्त होतांना...
मे 23, 2019
बारामती : देशाचे सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, येत्या काही तासातच कोण खासदार होणार याचा निकाल सर्वांसमोर येणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. गेल्या दोन...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.    मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...
एप्रिल 25, 2019
लोकसभा 2019 दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा राजीनामा दिला...
एप्रिल 25, 2019
पुणे : राजकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ आणि शिरुर या तीन लोकसभा मतदारसंघात तीन तरूण चेहरे यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनाही कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये एका युवतीचा आणि दोन युवकांचा...
एप्रिल 23, 2019
भारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...
एप्रिल 23, 2019
बारामती : बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासूनच मतदारांचा मतदानासाठी उत्साह होता. नवमतदार ते वृद्ध अशा सर्वच मतदारांची लगबग मतदार केंद्रावर दिसत होती. बारामती लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 41.75 टक्के मतदान झाले.    दुपारी चारपर्यंत बारामती - 48.40, भोर -41.39, दौंड - 39.95,...
एप्रिल 23, 2019
खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदार संघातील काही मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेथे नवीन मशीन बसविणे चे काम सुरू आहे. अशी माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी सांगितले. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे 20 टक्के, दुपारी एक...
एप्रिल 23, 2019
बारामती : लोकसभा निवडणूकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघात 17.45 टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे येत आहे.  लोकसभा निवडणूकीसाठी आज राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील रिमांड होम येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान पवार कुटुंबियातील प्रतिभाताई...
एप्रिल 23, 2019
बारामती : उमेदवारांचे मतदारसंघ असलेल्या बारामती व दौंडमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानात उत्साह दिसून आला. लोकसभा मतदारसंघातील उर्वरित मतदारसंघापेक्षाही बारामती व दौंडमध्ये मतदानाची चुरस सुरु असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले.  सकाळी पहिल्या टप्प्यात अकरा वाजेपर्यंत दौंडमध्ये 23.89 तर बारामतीत 23...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप...
एप्रिल 21, 2019
पुणे : देशातील छपन्न पक्ष एकत्र आले तरी छप्पन इंचवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करू शकत नाहीत. त्यांचे अबतक छप्पन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असा घणाघात शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केला. बारामती लोकसभा युती उमेदवार कांचन कुल यांच्या हिंजवडी येथील प्रचाराच्या...
एप्रिल 21, 2019
इंदापूर (पुणे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना आज (ता.21) थेट झांशीच्या राणीची उपमा दिली. फडणवीस म्हणाले की, कांचन कूल म्हणजे आमची झाशीची राणी आहे आणि ही झाशीची राणी आम्ही बारामतीच्या मैदानात उतरवली आहे. ही झाशीची राणी...
एप्रिल 21, 2019
दौंड (पुणे) : बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या नात्यातील सहा जण लोकसभा निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व भाजपच्या उमेदवार कांचन कुल या नातेवाईक असून कोणीही निवडून आल्यास एकाच कुटुंबात सत्ता जाणार आहे. त्यामुळे बारामती मधील...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे...
एप्रिल 20, 2019
केडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम करीत आहेत.   आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार...
एप्रिल 20, 2019
पुणे : इंदापूरमधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या क्लिपने दौंडमधील सोशल मिडीयावर सध्या राळ उठवून दिली आहे.   लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. कांचन...
एप्रिल 19, 2019
बारामती: लोकसभेची यंदाची लढाई महत्वाची आहे, पवारांच्या मुळावरच घाव घालून पवारांची सत्ता उलथून टाकायची आहे, त्या साठीच मी बारामतीत आलो आहे, कांचन कुल यांना विजयी करुन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज...
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार...