September 16, 2020
औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता.१६) अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी...