एकूण 205 परिणाम
January 18, 2021
निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे स्वयंभु महादेव ग्रामविकास पॅनेलने हनुमान ग्रामविकास पॅनेलचा ८/१ ने, शिंगवे येथे राष्ट्रवादीच्या श्रीभैरवनाथ माता जोगेश्वरी ग्रामविकास पॅनेलने शिवसेनेच्या भैरवनाथ माता जोगेश्वरी परिवर्तन पॅनेलचा ६/४  ने पराभव केला तर खडकीच्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी...
January 17, 2021
संगमनेर ः तालुक्यातील झोळे गावा अंतर्गत असलेल्या गणेशवाडी येथील दगड खाणीच्या पाण्यात बुडून दोघा सख्ख्या अल्पवयीन भाच्यांसह, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा बुडाल्याने मृत्यू झाला. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सूरज संतोष गाढवे ( वय 15 ), मयूर संतोष गाढवे ( वय 12  रा. कर्जुले पठार...
January 17, 2021
सातारा : येथील ग्रेड सेपरेटरचे (Satara Grade Seprator) काम पूर्ण झाले असून त्याचा वापर सातारकर नागरिकांकडून सुरु झालेला आहे. या ग्रेड सेपरेटरमधून आपण गेल्यास काेठे बाहेर पडणार हे अद्याप सातारकरांच्या देखील अंगवळणी पडलेले नाही. अन्य जिल्ह्यातून देखील येणा-या लाेकांना ग्रेड सेपरेटरमधून प्रवास करताना...
January 14, 2021
मांढळ (जि. नागपूर) : सद्या ग्रामीण भागात निवडणुकीचा ज्वर चढलेला आहे. उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी वेगवेगळ्या कृल्प्तया लढवित आहेत. गावच्या राजकारणात उतरून ग्रामविकास करण्याचा प्रत्येकांकडून दावा करण्यात येत आहे. मात्र, अशा वातावरणात चक्क एक उमेदवार सगळ्यांच्या कुतुहलाचा झाला आहे. उमेदवार...
January 09, 2021
झरी ( जिल्हा परभणी) : झरी (ता.परभणी) शिवारातून वाहणारी दुधना नदी अटल्याने परिसरातील पशुंना चारा मिळत नसल्याने दुभत्या जनावराची कास अटली आहे. ओला चारा नसल्याने दुध उत्पादनात निम्याने घट झाल्याने गोकुळ म्हणून प्रसिध्द असलेल्या पिंपळा गावातील पशुपालक संकटात सापडले आहेत. त्यामुळे लोअर...
January 07, 2021
नेवासे (अहमदनगर) : पारंपरिक शेतीला फाटा देत तालुक्यातील शेतक-्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांनी तुषार व ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढीस मदत होताना दिसत आहे. तालुक्यात २०१८- २० या दोनवर्षात ४ हजार ४२८...
January 07, 2021
पारनेर ः पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे या गावांना आमदार नीलेश लंके यांनी जाहीर केल्यानुसार, 25 लाख रुपयांचा विकासनिधी मिळणार आहे. मात्र, चार गावांत एका जागेसाठी निवडणूक होत असल्याने, या गावांची लॉटरी हुकली आहे.  तालुक्‍यातील 88...
January 06, 2021
बांदा (सिंधुदुर्ग) - लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना वेळोवेळी बसत असताना मध्यरात्री कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजू बागायतीसह भात पिकाचेही नुकसान झाले. सलग दोन वर्षे प्रशासनाने नुकसान भरपाईच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे...
January 05, 2021
सातारा : कास धरण योजनेच्या मुख्य जलवाहिनीला कासाणी येथे गळती लागली आहे. ही गळती दूर करण्याचे काम पालिकेच्या वतीने बुधवारी (ता. 6) हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी आठ तासांहून अधिक वेळ लागणार आहे.  यामुळे कास योजनेतील पाणीपुरवठा खंडित होणार आहे. याचा परिणाम कास...
January 03, 2021
कास (जि. सातारा) : पाटणसारखीच निसर्गसंपदा लाभलेल्या जावळी तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी कोण पुढाकार घेणार या चर्चा सोशल मीडियातून चर्चिल्या जात आहेत. जावळी तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज आहे. या तालुक्‍यात पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास त्यातून...
January 03, 2021
मागच्या वर्षावर (२०२०) सावट होतं कोरोना अर्थात्‌ कोविड-१९ चं. या संकटानं प्रत्येक क्षेत्रात काही ना काही बदल आणला आहे तसाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणातही. एका नव्या जगाचं नेपथ्य सजतं आहे. जागितक व्यवहारात असं कोणतंही वळण अनेक संधी आणतं आणि धोकेही. कोरोनाच्या प्रसाराआधीही एक खदखद जागतिक व्यवस्थेत आकार...
January 01, 2021
अकोला:  रसायनांच्या भडीमारातून उत्पादीत होणाऱ्या भाजीपाला, धान्य पिकामुळे मानसाचे जीवन धोक्यात सापडले आहे. या विषयुक्त आहारातून समाजाला काढण्यासाठी कोणीतरी पाऊल उचलणे अत्यावश्‍यक आहे. या जाणीवेतून कान्हेरी सरप येथील एका उच्चशिक्षित तरूणाने ही सामाजिक दायित्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी केवळ...
December 30, 2020
वालचंदनगर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना राजकीय वारसा नाही, भरणे कुंटुबाची शेतकरी फॅमिली म्हणून फक्त तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये ओळख आहे. दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा रामा भरणे यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. विठोबा भरणे हे हाडामासाचे शेतकरी होते. शेतीमध्ये काबाडकष्ट करुन, घाम गाळून...
December 29, 2020
पारनेर (अहमदनगर) : नाव कुरनदी वस्ती पारनेर.. वडिलांचे नाव पारनेर पारनेर.. घर क्रमांक शून्य शून्य.. वय 50.. लिंग- पुरुष..' हे आहे, पारनेर नगरपंचायतीच्या मतदार यादीतील एका मतदाराचे नाव. निवडणूक कर्मचाऱ्यांनी चक्क एका नदीलाच मतदार बनविले आहे. मतदार यादीत नदीचे नाव आल्याचे पाहून अनेकांनी तोंडात बोटे...
December 27, 2020
येत्या वर्षात शेतीमाल बाजारपेठ तेजीत राहिली तर आश्चर्य वाटायला नको. यापुढील काळात संयम महत्त्वाचा ठरेल. नवीन पिकांमध्ये सुरुवातीचा आवकीचा बहर ओसरला, की किमतींत सुधारणा होतील. हा कालावधी मागील काही वर्षांत ३-४ महिन्यांचा राहिलेला आहे. परंतु पुढील काळात तो खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. याला कारण...
December 26, 2020
सातारा : सलग सुट्ट्यांमुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झालेली आहे. कडाक्याच्या थंडीतही सकाळच्या प्रहरी पर्यटक प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडत आहेत. दरम्यान आज (शनिवार) सकाळी कास रस्त्यावर एक चारचाकी (एम एच 12...
December 25, 2020
पुणे - तब्बल अडीचशे वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारी आणि पुण्यात आल्यानंतर या बाजारात खरेदी करण्याचा मोह टाळता न येणारी ‘तुळशीबाग’ आता लोकल ते ग्लोबल बनली आहे. ‘सकाळ’ आणि ‘बल्ब अँड की’ यांनी स्थानिक व्यवसायांना ग्लोबल बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तयार केलेल्या ‘३km’ या ॲप्लिकेशनशी आता तुळशीबाग जोडली...
December 22, 2020
पवनी (जि.. भंडारा)  : वैनगंगेच्या महापूरामुळे नदीकिनाऱ्यावर वाळू साचल्याने वाळवंटासारखं पठार निर्माण झालं आहे.  माफीयांकडून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत आहे. तसंच डाव्या कालव्याच्या वितरिकेजवळ वलनी रोडवर वाळूचा दुसरे वाळवंट निर्माण केले आहे. येथून होणारे वाळूचे बाजारीकरण...
December 21, 2020
कास (जि. सातारा)  :  ट्रेकींगसाठी प्रसिद्ध असलेल्या वासोटा किल्ल्यावरील वनसंरक्षणाच्या दृष्टीने सरत्या वर्षाच्या शेवटी म्हणजेच 30, 31 डिसेंबर व एक जानेवारी या तिन्ही दिवशी वासोटा किल्ला पर्यटनास बंद राहणार असल्याचे वनविभागाने कळविले आहे. वासोटा किल्ला येथे माेठ्या प्रमाणात ट्रेकर्स येत...