एकूण 206 परिणाम
October 19, 2020
सातारा :  काेराेनाच्या पार्श्वभुमीवर यंदा कास पुष्प पठारावरी फुलांचा गालिछा पर्यटकांना पाहता आला नाही. परंतु पर्यटकांना वन्यप्राण्यांचा आवर्जून दर्शन हाेत आहे. यामुळे कास परिसरात फिरायला जाणा-या पर्यटकांसह सातारकर नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. वन्यप्राण्यांमध्ये...
December 05, 2020
सातारा : सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंड घाटामध्ये काल सायंकाळी भरधाव वेगातील कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील युवतीचा मृत्यू झाला असून, आणखी एक युवती व युवक जखमी झाले आहेत. कोमल बापूराव पाटील (वय 25, रा. बोरखळ ता. सातारा, सध्या रा. मार्केट यार्ड परिसर, सातारा)...
September 18, 2020
गिरीप्रेमींचे पाय सध्या थबकले असले, तरी वेध मात्र भविष्यात कोणता गड सर करायचा याचे मनसुबे रचायला सुरुवात झाली आहे. ट्रेकर्सला खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजे वासोटा. सदाहरित घनदाट जंगलाचा विलोभनीय अनुभव घेत या किल्ल्याची भटकंती करता येते.  सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या...
December 16, 2020
सातारा : सातारा शहराजवळच्या उपनगरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कुणाल सुरेश इंगळे (वय 20, रा. इंद्रायणी मेडिकलजवळ, शाहूनगर), अमर अशोक चव्हाण (वय 21, रा. आकाशवाणी...
November 04, 2020
कास (जि. सातारा) : काचांचे तुकडे, प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचऱ्याच्या विळख्यामुळे निसर्गरम्य कास पठाराचा श्वास घुटमळत होता. यावर्षी कोरोनामुळे हंगाम नसला तरी कास पठार कार्यकारी समितीचे कर्मचारी हे दररोज स्वच्छता मोहीम राबवून कासचा कचऱ्यात घुटमळणारा...
October 14, 2020
खुलताबाद (औरंगाबाद) ः मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळच्या पठारावर कास पठाराच्या धर्तीवर शेकडो जातीच्या रान फुलांचे ताटवे फुलविण्याची योजना जिल्हा परिषदेने तयार केली असून या करता मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. गोंदावले यांनी पुढाकार घेतला आहे.    मराठवाड्यातील...
October 30, 2020
सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात पर्यटनाचा "क' दर्जा प्राप्त झालेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगच्या विस्तीर्ण पठारावर आता कासप्रमाणे फुलांचे गालिचे बहरू लागल्याने पर्यटकांचा लोंढा या पठाराकडे वाढू लागला आहे.   जावळी तालुक्‍यात समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार किलोमीटर उंचीवर असणाऱ्या श्री क्षेत्र...
October 12, 2020
भोर (पुणे) ः तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पठारावर  पर्यटकांची गर्दी होत आहे. थंडगार हवा, धुक्याची दुलई, मध्येच येणा-या पावसाच्या सरी आणि सभोवताली विविध  रंगांची रंगीबेरंगी फुले पाहिल्यानंतर पर्यटकांच्या आनंदाला पारावार राहात नाही. याशिवाय रायरेश्वरावर...
October 11, 2020
कास (जि. सातारा) : कोरोना महामारीमुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. शासनाने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला असला तरी अजूनही दुर्गम भागातील विद्यार्थी व शाळांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत असल्याची बाब लक्षात घेऊन पाचगणी येथील ग्रामपरी या सामाजिक संस्थेने गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व...
October 30, 2020
सातारा : चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला.. चंद्र आहे साक्षीला!, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात.. अशा कविता आणि गीतातील पक्ती चांदण्यांच्या साक्षीने गात आज कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, आज नागरिकांनी कोणीही एकत्र येत उत्सव साजरा न...
November 01, 2020
कास (जि. सातारा) : कास, वजराई, तसेच ठोसेघर धबधबा परिसरातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व आसपासच्या गावांतील जनतेला रोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेट देऊन या विभागातील विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागातील...
October 05, 2020
सातारा : कोरोनामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासाला "ब्रेक' बसला होता. पण, आता हॉटेल्स, रिसॉर्टस सुरू करण्याची परवानगी मिळालेली असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जिल्ह्यातील कोयनानगर व महाबळेश्‍वर येथील रिसॉर्टस महिभरात सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व रूम्स, किचनचे सॅनिटायझेशनचे...
October 10, 2020
राधानगरी (कोल्हापूर) : सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर इदरगंज पठारावर अनेक दुर्मिळ फुलांच्या जाती आहेत; परंतु पर्यटनवाढीच्या दृष्टीने आजतागायत प्रयत्न न झाल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा दुर्लक्षित झालेला आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे...
November 28, 2020
कोयनानगर (जि. सातारा)  : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये डिसेंबरअखेर नौकाविहार प्रत्यक्षात सुरू झाले पाहिजे, असे शासनाचे आदेश असल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तमराव सावंत यांनी मानाईनगर येथील बोटिंग स्पॉटची पाहणी करून हा स्पॉट बोटिंगसाठी...
September 20, 2020
सातारा : शहराची ओळख म्हणजे डोंगर-दऱ्या, किल्ले, राजवाडे, कास पठार, प्राचीन मंदिरे , स्मारके आणि सातारचे आल्हाददायक वातावरण! यामुळेच दरवर्षी अनेक पर्यटक सातारा शहराला भेट देतात. लोक सुंदर ठिकाणांना भेटी देतच असतात. सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. ती म्हणजे,...
January 03, 2021
कास (जि. सातारा) : पाटणसारखीच निसर्गसंपदा लाभलेल्या जावळी तालुक्‍यात पर्यटनवाढीसाठी कोण पुढाकार घेणार या चर्चा सोशल मीडियातून चर्चिल्या जात आहेत. जावळी तालुक्‍याच्या पर्यटनवाढीसाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज आहे. या तालुक्‍यात पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास त्यातून...
September 16, 2020
औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता.१६) अधिकाऱ्यांना दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी...
September 20, 2020
कास (जि. सातारा) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कास पठारवर पर्यटकांना बंदी असतानाही काही पर्यटक कास पठारवर येत असून ते विनापरवानगी प्रवेश करत असल्याने त्यांच्यावर वन समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आज (ता. २०) दोघांवर कारवाई करत त्यांच्याकडून एक हजार...
September 23, 2020
कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्चिमेकडील महाराष्ट्रातील सर्वात मोठे टेबललॅंड म्हणून मसाई पठार ओळखले जाते. गेली काही महिने लॉकडाऊनला कंटाळलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील निसर्गप्रेमी पर्यटकांना सध्या मसाई पाठर खुणावतो आहे....
September 20, 2020
सातगाव पठार (पुणे) : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बटाटा काढणीचा हंगाम सुरू असतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेले बटाटे सडले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला आहे. त्यामुळे सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना...