एकूण 4 परिणाम
October 30, 2020
सातारा : चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला.. चंद्र आहे साक्षीला!, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात.. अशा कविता आणि गीतातील पक्ती चांदण्यांच्या साक्षीने गात आज कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, आज नागरिकांनी कोणीही एकत्र येत उत्सव साजरा न...
October 30, 2020
सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात पर्यटनाचा "क' दर्जा प्राप्त झालेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगच्या विस्तीर्ण पठारावर आता कासप्रमाणे फुलांचे गालिचे बहरू लागल्याने पर्यटकांचा लोंढा या पठाराकडे वाढू लागला आहे.   जावळी तालुक्‍यात समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार किलोमीटर उंचीवर असणाऱ्या श्री क्षेत्र...
October 10, 2020
राधानगरी (कोल्हापूर) : सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर इदरगंज पठारावर अनेक दुर्मिळ फुलांच्या जाती आहेत; परंतु पर्यटनवाढीच्या दृष्टीने आजतागायत प्रयत्न न झाल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा दुर्लक्षित झालेला आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे...
September 18, 2020
गिरीप्रेमींचे पाय सध्या थबकले असले, तरी वेध मात्र भविष्यात कोणता गड सर करायचा याचे मनसुबे रचायला सुरुवात झाली आहे. ट्रेकर्सला खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजे वासोटा. सदाहरित घनदाट जंगलाचा विलोभनीय अनुभव घेत या किल्ल्याची भटकंती करता येते.  सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या...