एकूण 10 परिणाम
November 04, 2020
कास (जि. सातारा) : काचांचे तुकडे, प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचऱ्याच्या विळख्यामुळे निसर्गरम्य कास पठाराचा श्वास घुटमळत होता. यावर्षी कोरोनामुळे हंगाम नसला तरी कास पठार कार्यकारी समितीचे कर्मचारी हे दररोज स्वच्छता मोहीम राबवून कासचा कचऱ्यात घुटमळणारा...
November 01, 2020
कास (जि. सातारा) : कास, वजराई, तसेच ठोसेघर धबधबा परिसरातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व आसपासच्या गावांतील जनतेला रोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेट देऊन या विभागातील विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागातील...
October 30, 2020
सातारा : चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला.. चंद्र आहे साक्षीला!, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात.. अशा कविता आणि गीतातील पक्ती चांदण्यांच्या साक्षीने गात आज कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, आज नागरिकांनी कोणीही एकत्र येत उत्सव साजरा न...
October 30, 2020
सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात पर्यटनाचा "क' दर्जा प्राप्त झालेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगच्या विस्तीर्ण पठारावर आता कासप्रमाणे फुलांचे गालिचे बहरू लागल्याने पर्यटकांचा लोंढा या पठाराकडे वाढू लागला आहे.   जावळी तालुक्‍यात समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार किलोमीटर उंचीवर असणाऱ्या श्री क्षेत्र...
October 19, 2020
सातारा :  काेराेनाच्या पार्श्वभुमीवर यंदा कास पुष्प पठारावरी फुलांचा गालिछा पर्यटकांना पाहता आला नाही. परंतु पर्यटकांना वन्यप्राण्यांचा आवर्जून दर्शन हाेत आहे. यामुळे कास परिसरात फिरायला जाणा-या पर्यटकांसह सातारकर नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. वन्यप्राण्यांमध्ये...
October 14, 2020
खुलताबाद (औरंगाबाद) ः मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळच्या पठारावर कास पठाराच्या धर्तीवर शेकडो जातीच्या रान फुलांचे ताटवे फुलविण्याची योजना जिल्हा परिषदेने तयार केली असून या करता मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. गोंदावले यांनी पुढाकार घेतला आहे.    मराठवाड्यातील...
October 12, 2020
भोर (पुणे) ः तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पठारावर  पर्यटकांची गर्दी होत आहे. थंडगार हवा, धुक्याची दुलई, मध्येच येणा-या पावसाच्या सरी आणि सभोवताली विविध  रंगांची रंगीबेरंगी फुले पाहिल्यानंतर पर्यटकांच्या आनंदाला पारावार राहात नाही. याशिवाय रायरेश्वरावर...
October 10, 2020
राधानगरी (कोल्हापूर) : सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर इदरगंज पठारावर अनेक दुर्मिळ फुलांच्या जाती आहेत; परंतु पर्यटनवाढीच्या दृष्टीने आजतागायत प्रयत्न न झाल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा दुर्लक्षित झालेला आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे...
October 05, 2020
सातारा : कोरोनामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासाला "ब्रेक' बसला होता. पण, आता हॉटेल्स, रिसॉर्टस सुरू करण्याची परवानगी मिळालेली असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जिल्ह्यातील कोयनानगर व महाबळेश्‍वर येथील रिसॉर्टस महिभरात सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व रूम्स, किचनचे सॅनिटायझेशनचे...
September 20, 2020
सातारा : शहराची ओळख म्हणजे डोंगर-दऱ्या, किल्ले, राजवाडे, कास पठार, प्राचीन मंदिरे , स्मारके आणि सातारचे आल्हाददायक वातावरण! यामुळेच दरवर्षी अनेक पर्यटक सातारा शहराला भेट देतात. लोक सुंदर ठिकाणांना भेटी देतच असतात. सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. ती म्हणजे,...