एकूण 1 परिणाम
October 12, 2020
भोर (पुणे) ः तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पठारावर  पर्यटकांची गर्दी होत आहे. थंडगार हवा, धुक्याची दुलई, मध्येच येणा-या पावसाच्या सरी आणि सभोवताली विविध  रंगांची रंगीबेरंगी फुले पाहिल्यानंतर पर्यटकांच्या आनंदाला पारावार राहात नाही. याशिवाय रायरेश्वरावर...