एकूण 11 परिणाम
डिसेंबर 11, 2019
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक...
ऑगस्ट 10, 2019
गयाना : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विंडीजने त्यांचा सर्वांत अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला संघात स्थान दिेले नाही. विंडीजने शुक्रवारी कसोटी मालिकेसाठी त्याचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर केला.  विंडीजने कसोटी संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. राहकीम कॉर्नवॉल...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...
मे 04, 2018
कोलकाता - कोलकता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये गुरुवारी ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जला चकविले. शुबमान गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकत्याने १७८ धावांचे आव्हान तब्बल १४ चेंडू राखून पार केले. गिल-कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी ३६ चेंडूंतच रचली....
एप्रिल 22, 2018
कोलकता - ख्रिस गेलच्या एका खेळीने आत्मविश्‍वास उंचावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने फॉर्मात असलेल्या कोलकता नाइटरायडर्सलाही पराभूत केले. पावसाचा व्यत्यय आलेला हा सामना नऊ विकेटने जिंकून पंबाजने गुणतक्‍त्यात थेट आघाडीही घेतली. हा त्यांचा सलग तिसरा विजय आहे.  ईडन गार्डनवर झालेल्या या...
एप्रिल 17, 2018
कोलकता - नितीश राणा, आंद्रे रसेलची धडाकेबाज फलंदाजी आणि त्यानंतर कुलदीप यादव, सुनील नारायण यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सची फिरकी घेत सोमवारी कोलकता नाइट रायडर्सला ७१ धावांनी विजय मिळवून दिला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकताने ९ बाद २०० धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा डाव १४.२ षटकांत १२९ धावांतच आटोपला....
फेब्रुवारी 08, 2018
केपटाऊन : कर्णधार विराट कोहलीच्या शतकी तडाख्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी चहल-कुलदीप यांच्या फिरकीचे कोडे कायम राहिले. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आफ्रिकेला 124 धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. चहल-कुलदीप यांनी प्रत्येकी चार विकेट टिपल्या. भारताने याबरोबरच सहा...
फेब्रुवारी 01, 2018
डर्बन : डावाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले असले, तरीही कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या झुंजार शतकामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांमध्ये 269 धावा केल्या. डू प्लेसिसने एका बाजूने झुंज देत 120 धावा केल्या.  डर्बनच्या या खेळपट्टीवर डू...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल...
जानेवारी 14, 2018
मुंबई - इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधील लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाली  असून त्यात हजारहून जास्त खेळाडू आहेत. आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी लिलाव २७ आणि २८ जानेवारीस बंगळूरला होणार आहे.  या लिलावात जगभरातील खेळाडू आहेत. त्यात अर्थातच युवराज सिंग, गौतम गंभीर, आर अश्विन, अजिंक्‍य रहाणे...
एप्रिल 02, 2017
‘‘वेताळा, भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी सामन्यांतल्या धगधगत्या क्रिकेटसोबत वादांचे निखारेही धुगधुगताना दिसलेच मला,’’ विक्रमादित्यानं मत व्यक्त केलं. ‘‘म्हणजे काय चांगलंच. मैदानावर आणि मैदानाबाहेरची वादावादी शेवटचा सामना संपला, तरी चालूच राहिली; पण तुला सांगतो विक्रमादित्या, याला भारतीय कर्णधार...