एकूण 5 परिणाम
January 12, 2021
गडचिरोली : काही वर्षांपूर्वी नवे वर्ष, दिवाळी, दसरा, ईद, ख्रिसमस, व्हॅलेंटाईन डे असे कोणतेही सण किंवा वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा द्यायच्या असल्या की, शुभेच्छापत्र पाठविले जायचे. त्यातील सुंदर, रंगीत चमचमणाऱ्या कागदावर वळणदार अक्षरात आशयघन संदेश लिहिले जात होते. मात्र, कधीकाळी दुकानांतून रूबाबात...
January 10, 2021
नाशिक : कविवर्य कुसुमाग्रज व वसंत कानेटकर यांचे वास्तव्य असलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक...
January 08, 2021
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेली स्थळ निवड समितीने गुरुवारी (ता. ७) नाशिकला भेट दिली. यंदाचे संमेलन नाशिकला होणार हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे नाशिकच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, यापूर्वी ७८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जेव्हा...
December 29, 2020
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचा सन्मानाचा समजला जाणारा जीवनव्रती पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध कवी आणि आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला. ज्यांनी आयुष्यभर साहित्याची सेवा करून मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र मुद्रा उमटविली अशा विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकाला विदर्भ साहित्य...
December 23, 2020
औरंगाबाद  : आगामी २०२१ मध्ये होणाऱ्या ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे घ्यावे असा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाकडे आला आहे. मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने हा प्रस्ताव पाठविला आहे. नाशिकमधील विविध सेवाभावी संस्था, राजकीय मान्यवर,...