एकूण 12 परिणाम
January 12, 2021
गडचिरोली : काही वर्षांपूर्वी नवे वर्ष, दिवाळी, दसरा, ईद, ख्रिसमस, व्हॅलेंटाईन डे असे कोणतेही सण किंवा वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा द्यायच्या असल्या की, शुभेच्छापत्र पाठविले जायचे. त्यातील सुंदर, रंगीत चमचमणाऱ्या कागदावर वळणदार अक्षरात आशयघन संदेश लिहिले जात होते. मात्र, कधीकाळी दुकानांतून रूबाबात...
January 10, 2021
नाशिक : कविवर्य कुसुमाग्रज व वसंत कानेटकर यांचे वास्तव्य असलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक...
January 08, 2021
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेली स्थळ निवड समितीने गुरुवारी (ता. ७) नाशिकला भेट दिली. यंदाचे संमेलन नाशिकला होणार हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. त्यामुळे नाशिकच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, यापूर्वी ७८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जेव्हा...
December 29, 2020
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचा सन्मानाचा समजला जाणारा जीवनव्रती पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध कवी आणि आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला. ज्यांनी आयुष्यभर साहित्याची सेवा करून मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र मुद्रा उमटविली अशा विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकाला विदर्भ साहित्य...
December 23, 2020
औरंगाबाद  : आगामी २०२१ मध्ये होणाऱ्या ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे घ्यावे असा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाकडे आला आहे. मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने हा प्रस्ताव पाठविला आहे. नाशिकमधील विविध सेवाभावी संस्था, राजकीय मान्यवर,...
November 09, 2020
पंचांगः  सोमवार : निज आश्विन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री १.२६, चंद्रास्त दुपारी १.४५, भारतीय सौर कार्तिक १८ शके १९४२ दिनविशेष -  1904: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म. त्यांनी वनस्पतींचे आकारविज्ञान (...
October 31, 2020
नांदेड : सततची नापिकी व खासगी कर्जापायी एका ॲटो चालकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पोखरी (ता. लोहा) येथे शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.  लोहा तालुक्यातील पोखरी येथील ॲटो चालक गोविंद मनोहर ताटे (वय २६) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत...
October 29, 2020
नाशिक : शहरातील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. विनय वसंत ठकार (वय 74) यांचे आज गुरुवारी (ता. 29) पहाटे निधन झाले. डॉ. विनय ठकार हे जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ञ, निसर्ग प्रेमी छायाचित्रकार आणि अनेक संस्थांचे आधारस्तंभ होते. ते उत्तम छायाचित्रकार देखील होते... डॉ. विनय ठकार यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक...
October 29, 2020
दादांचा वावर सर्वच क्षेत्रात होता. राजकारण, कला, साहित्य, संस्कृती, वनशेती या विषयातील दांडगा अभ्यास त्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते, नव्या राजकारण्यांना मार्गदर्शन मग तो कोणत्याही पक्ष्याचा असो दादाच्या सल्ल्याने तो समाधानी होत व त्यास मार्ग सापडत असे. व्यासपीठ मग कोणतेही असो, विषय...
October 24, 2020
नाशिक : विविध क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचा हरपला. पाटील यांच्या निधनानंतर नाशिकमध्ये त्यांच्या कदंबवन या निवासस्थानी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाटील यांच्या पार्थिवाचे...
September 22, 2020
नाशिक / रेडगाव खुर्द : कवी कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेत विदारक स्थितीचे वर्णन आजवर वाचत किंवा ऐकत आलो. परंतु शनिवारी (ता. १९) रात्री विटावे (ता. चांदवड) येथील अनिल रायाजी पवार यांच्याबाबतीत हे खरोखर घडल्याने जणूकाही कवितेतील नायक अनिल पवारच ठरावेत असा अनुभव त्यांनी घेतला आहे. काय...
September 20, 2020
मला खूपदा वाटतं, की कुमार आणि किशोरगटातल्या वाचकांनी ‘ॲनिमल फार्म’ अवश्य वाचली पाहिजे. समकालाचा अन्वयार्थ लावण्याची शक्ती विकसित होत असण्याचं हेच वय असतं. ही कादंबरी  राजकीय समज घडवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. पुस्तकातलं जग आणि वास्तवातलं जग यांची तुलना करण्याचा एक छंद या वयात अनेकांना असतो. अशा...