एकूण 1 परिणाम
November 09, 2020
पिंपरी : "जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे, तोपर्यंत नारायण सुर्वे यांची कविता चिरंतन राहील,'' असा विश्‍वास पिंपरी-चिंचवड येथील 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कामगार कवी...