एकूण 14 परिणाम
March 22, 2021
पिंपरी - राज्याचा गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे देतील, टार्गेट दयायचेच असेल तर पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देतील, त्यामुळे यात तथ्य वाटत नाही, जे अधिकारी चुकीचे काम करतात, त्यांनाच टार्गेट दिले जाते, असे पिंपरी -चिंचवडचे पोलिस आयुक्त...
March 09, 2021
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे बांधकामासाठी खोदकाम करताना इतिहास कालीन सोन्याच्या नाण्यांचा साठा सापडला. ५२६ ग्रॅमच्या कांस्य धातूसारख्या तुटलेल्या तांब्यात दोन हजार ३५७ ग्रॅम वजनाची सापडलेली २१६ नाणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जप्त केल्याची माहिती पोलिस...
March 06, 2021
पिंपरी - आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट, अशी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या चौघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. काळेवाडीतील आशीर्वाद सायबर कॅफे येथे केलेल्या कारवाईत एक लाख २१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती...
February 25, 2021
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या जोडीला तरुण वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सहायक पोलिस आयुक्त पदासह इतर वरिष्ठ अधिकारीपदी पदोन्नतीने आलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता...
February 17, 2021
​उरुळी कांचन (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावर एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. गणेश उर्फ आबा मधुकर माने (वय-१९, रा. मोरे वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली ) असे अटक...
February 17, 2021
उरुळी कांचन (पुणे) - कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती करणाऱ्या व्यवस्थापकाचा कर्जदाराने  खून केल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शिंदवने रस्त्यावर मंगळवारी (ता. 16) दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  रविंद्र प्रकाश वळकुंद्रे (वय -२३...
January 31, 2021
पिंपरी - ‘आयुष्यभर खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या आईचे निधन झाले. त्यापाठोपाठ पतीही मला सोडून गेले. अंध:कारमय आयुष्य जगत असताना कधीकधी टोकाचा विचारही मनात घोंघावत होता. त्यातून सावरत मार्गक्रमण करीत राहिले. अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना केला व करीत आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त कृष्ण...
January 29, 2021
पिंपरी - ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांचा शोध घेऊन वेश्‍याव्यवसाय करवून घेणाऱ्या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी तेरा तरुणींची सुटका केली. तर एकाला अटक केली आहे.  अर्जुन प्रेम मल्ला (वय 36, रा. विमाननगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य दोन...
January 19, 2021
पिंपरी - आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएस-आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण...
January 18, 2021
पिंपरी - पत्नीसह शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या पतीवर गोळी झाडून केलेला प्राणघातक हल्ला पत्नीच्याच पूर्वीच्या प्रियकराने केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील आठवड्यात जुन्या सांगवीत घडलेल्या या घटनेप्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रियकरासह तिघांना जेरबंद केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण...
January 01, 2021
पिंपरी - 'आम्ही मोहननगरचे भाई आहोत, आम्हाला हप्ता का देत नाही. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी पैसे पाहिजे', असे म्हणत चौदा जणांच्या टोळक्‍याने चिंचवडमधील मोहननगरमध्ये राडा घातला. चार जणांना बेदम मारहाण करीत परिसरातील पाच वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. आरडाओरडा, शिवीगाळ, दमदाटी करीत कोयते भिरकावून...
December 27, 2020
पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड-१९’...
December 25, 2020
डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची शहरात जोरदार एन्ट्री झाली. पदभार स्वीकारताच अपेक्षेप्रमाणे अवैध धंद्यांना ‘लक्ष्य’ करीत जोरदार कारवाई सुरू केल्याने त्यांचा दबदबा निर्माण झाला. आयुक्तांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली असली तरी त्यांच्या...
December 10, 2020
पिंपरी - ‘जेवण, पाणी व श्वास घेणे जसे महत्त्वाचे आहे, तसे या तिन्ही गोष्टींना नियंत्रित करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. आंतरिक उर्जेला बाह्य ऊर्जेची कमतरता सहन होत नाही. त्यामुळे आंतरिक ऊर्जा कायम ठेवण्यासाठी शरीर सुदृढ असणे आवश्‍यक असून, त्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आपल्यातील ऊर्जेचा योग्य वापर...