एकूण 6 परिणाम
February 25, 2021
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या जोडीला तरुण वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सहायक पोलिस आयुक्त पदासह इतर वरिष्ठ अधिकारीपदी पदोन्नतीने आलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता...
February 03, 2021
पिंपरी - पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने हडपसर येथून भोसरी परिसरात घरफोडी करण्यासाठी आलेल्या टोळीचा पाठलाग करून त्यातील दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून चार मोटार, चार दुचाकी, सोने, एक किलो चांदी, तीन टीव्ही, रोकड व घरफोडीचे साहित्य असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती...
December 07, 2020
पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने उघडकीस आणलेल्या मेफेड्रॉन ड्रग्जचे कनेक्‍शन गुजरातपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्वयंघोषित डॉक्‍टरसह आणखी सहा जणांना गुजरात आणि मुंबईतून जेरबंद केले. महाड येथील एका वकिलाच्या फार्महाऊसमध्ये या...
October 22, 2020
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांच्या नावाने उघडले बनावट फेसबुक खाते उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून लोकांकडे पैसे मागितल्याचेही उघडकीस आले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महाराष्ट्रातील...
October 15, 2020
पिंपरी : "नियमांची अंमलबजावणी करताना पोलिसांच्या कामात कोणीही हस्तक्षेप करू नये,'' असे आवाहन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक...
October 06, 2020
पिंपरी : शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करून ते बंद करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना सुरूवातीला एक संधी दिली आहे. तरीही धंदे सुरू राहिल्यास ते समूळ नष्ट करण्यासाठी मला मैदानात उतरावे लागेल. स्वतः: वेषांतर करून अशा धंद्यांवर कारवाई करणार आहे. मात्र, या कारवाईनंतर त्या हद्दीतील निरीक्षकांचे...