एकूण 4 परिणाम
December 27, 2020
पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड-१९’...
October 30, 2020
आळंदी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिर्घकाळ बंद असलेली मंदिरे उघडावीत, यासाठी वारकरी आणि भाजपासह हिंदू्त्ववादी संघटना ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यंदाचा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणारा आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की आषाढी वारीप्रमाणेच सोहळा...
October 08, 2020
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने चाकण येथे वीस कोटी रुपये किमतीचे वीस किलो मेफेड्रॉन पकडले. हे ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जणांना अटक केली असून, यातील दोन आरोपी नोएडा येथून विमानाने पुण्यात आले होते. या मेफेड्रॉनचे मुंबई कनेक्‍शन असल्याची शक्‍यता नाकारता...
September 18, 2020
पुणे: 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत 'कोरोना'बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. '...