एकूण 16 परिणाम
January 04, 2021
पिंपरी - एकीकडे एखादी मोठी घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्त घटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: तातडीने घटनास्थळी दाखल होत असून, परिस्थिती हाताळत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांवर वचक बसण्यासह तपासालाही वेग येतो. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस आयुक्त मैदानात उतरत असल्याने सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळत...
January 02, 2021
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 487 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नववर्षानिमित्त मिळालेल्या या गिफ्टमुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे. या बाबतचे आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले आहेत.  हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला...
December 27, 2020
पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड-१९’...
December 25, 2020
डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची शहरात जोरदार एन्ट्री झाली. पदभार स्वीकारताच अपेक्षेप्रमाणे अवैध धंद्यांना ‘लक्ष्य’ करीत जोरदार कारवाई सुरू केल्याने त्यांचा दबदबा निर्माण झाला. आयुक्तांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली असली तरी त्यांच्या...
December 18, 2020
पुणे - ""बालगुन्हेगारीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून, बहुतांश गुन्हेगार हे सनाथ कुटुंबातील आहेत. या मागील कारणांवर विचार केल्यावर लक्षात येते की, कुटुंबात होणारे अती लाड, संस्कार आणि शिस्तीचा अभाव यातूनच पुढे बालगुन्हेगार घडत आहेत. हे रोखण्यासाठी पालकांनी वेळीच जागे होऊन मुलांकडे लक्ष देणे आवश्...
December 14, 2020
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले, तरीही अवैध धंदे सुरूच राहिले. त्यामुळे या कारवाईसाठी आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. या पथकाने कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर आता स्थानिक पोलिसांकडूनही कारवाई वाढल्याचे...
December 10, 2020
पिंपरी - ‘जेवण, पाणी व श्वास घेणे जसे महत्त्वाचे आहे, तसे या तिन्ही गोष्टींना नियंत्रित करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. आंतरिक उर्जेला बाह्य ऊर्जेची कमतरता सहन होत नाही. त्यामुळे आंतरिक ऊर्जा कायम ठेवण्यासाठी शरीर सुदृढ असणे आवश्‍यक असून, त्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. आपल्यातील ऊर्जेचा योग्य वापर...
December 07, 2020
पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने उघडकीस आणलेल्या मेफेड्रॉन ड्रग्जचे कनेक्‍शन गुजरातपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्वयंघोषित डॉक्‍टरसह आणखी सहा जणांना गुजरात आणि मुंबईतून जेरबंद केले. महाड येथील एका वकिलाच्या फार्महाऊसमध्ये या...
November 20, 2020
पिंपरी - पिंपरी चिंचवड पोलिस दलातील आठ पोलिस निरीक्षकांच्या गुरुवारी (ता. 19) रात्री अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये अवघ्या सात दिवसांपुर्वी बदली झालेल्या चार निरीक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, अवघ्या सातच दिवसांत दुसऱ्यांदा बदल्या झाल्याने पोलिस अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. - ताज्या...
November 06, 2020
पिंपरी : महापालिकेने नागरिकांसाठी बसविलेले बाकडे वाईन शॉपसमोर गेले. या बाकड्यांसमोर अचानक टेबलही आले अन्‌ सुरू झाला ओपन बार, ही वस्तुस्थिती एका सजग नागरिकाने चर्चासत्रात मांडल्याने अधिकारीही चक्रावले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्‍नांबाबत पोलिस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड को.ऑप. हाउसिंग सोसायटी...
October 19, 2020
पिंपरी : दृष्टिहीन बांधवांना आपल्याला जी मदत करणे शक्‍य आहे, ती केली पाहिजे. आपण केलेली मदत कौतुकास्पद आहे. पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या या कृतीचा मला अभिमान आहे, असे ट्‌विट करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दृष्टीहीन बांधवांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. ...
October 12, 2020
पिंपरी : भंगाराच्या दुकानांमधून चोरीचा माल खरेदी व विकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. त्यामुळे यापुढे भंगार दुकानदारांना त्यांच्याकडे येणाऱ्या मालाची नोंद ठेवावी लागणार, अन्यथा अशा दुकानदारांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला...
October 08, 2020
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने चाकण येथे वीस कोटी रुपये किमतीचे वीस किलो मेफेड्रॉन पकडले. हे ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जणांना अटक केली असून, यातील दोन आरोपी नोएडा येथून विमानाने पुण्यात आले होते. या मेफेड्रॉनचे मुंबई कनेक्‍शन असल्याची शक्‍यता नाकारता...
October 06, 2020
पिंपरी : शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करून ते बंद करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना सुरूवातीला एक संधी दिली आहे. तरीही धंदे सुरू राहिल्यास ते समूळ नष्ट करण्यासाठी मला मैदानात उतरावे लागेल. स्वतः: वेषांतर करून अशा धंद्यांवर कारवाई करणार आहे. मात्र, या कारवाईनंतर त्या हद्दीतील निरीक्षकांचे...
September 18, 2020
पुणे : पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी दोन किंवा तीनपेक्षा अधिकारी लोकांनी एकत्र फिरण्यावर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, पुण्यात तूर्त लॉकडाउन होणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिले. पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदी लागू...
September 18, 2020
पुणे: 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत 'कोरोना'बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. '...