एकूण 4 परिणाम
November 06, 2020
पिंपरी : महापालिकेने नागरिकांसाठी बसविलेले बाकडे वाईन शॉपसमोर गेले. या बाकड्यांसमोर अचानक टेबलही आले अन्‌ सुरू झाला ओपन बार, ही वस्तुस्थिती एका सजग नागरिकाने चर्चासत्रात मांडल्याने अधिकारीही चक्रावले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्‍नांबाबत पोलिस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड को.ऑप. हाउसिंग सोसायटी...
September 25, 2020
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित दरापेक्षा जादा दर आकारू नये. जादा दर आकारल्यास संबंधित रुग्णालयांवर आणि रेमडेसिव्हिर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.  येथील विधानभवन सभागृहात शुक्रवारी (ता.२५...
September 18, 2020
पुणे : पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी दोन किंवा तीनपेक्षा अधिकारी लोकांनी एकत्र फिरण्यावर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, पुण्यात तूर्त लॉकडाउन होणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिले. पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदी लागू...
September 18, 2020
पुणे: 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत 'कोरोना'बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. '...