एकूण 2 परिणाम
October 12, 2020
पिंपरी : भंगाराच्या दुकानांमधून चोरीचा माल खरेदी व विकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. त्यामुळे यापुढे भंगार दुकानदारांना त्यांच्याकडे येणाऱ्या मालाची नोंद ठेवावी लागणार, अन्यथा अशा दुकानदारांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला...
October 06, 2020
पिंपरी : शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करून ते बंद करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना सुरूवातीला एक संधी दिली आहे. तरीही धंदे सुरू राहिल्यास ते समूळ नष्ट करण्यासाठी मला मैदानात उतरावे लागेल. स्वतः: वेषांतर करून अशा धंद्यांवर कारवाई करणार आहे. मात्र, या कारवाईनंतर त्या हद्दीतील निरीक्षकांचे...