एकूण 5 परिणाम
December 27, 2020
पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ‘कोविड-१९’...
November 14, 2020
आळंदी (पुणे) : दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडण्यास सरकारने परवानगी दिली, मात्र ८ डिसेंबरपासून आळंदीत सुरू होणार्‍या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दिनी होणार्‍या कार्तिकी वारीबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे वारकर्‍यांचे लक्ष लागले. सोमवारपासून सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे...
October 30, 2020
आळंदी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिर्घकाळ बंद असलेली मंदिरे उघडावीत, यासाठी वारकरी आणि भाजपासह हिंदू्त्ववादी संघटना ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यंदाचा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणारा आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की आषाढी वारीप्रमाणेच सोहळा...
September 25, 2020
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित दरापेक्षा जादा दर आकारू नये. जादा दर आकारल्यास संबंधित रुग्णालयांवर आणि रेमडेसिव्हिर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.  येथील विधानभवन सभागृहात शुक्रवारी (ता.२५...
September 18, 2020
पुणे : पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी दोन किंवा तीनपेक्षा अधिकारी लोकांनी एकत्र फिरण्यावर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, पुण्यात तूर्त लॉकडाउन होणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिले. पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदी लागू...