November 09, 2020
पिंपरी - जीव धोक्यात घालून पोलिस दलाच्या कर्तव्याप्रती निष्ठा राखणारे वाहतूक पोलिस आबासाहेब सावंत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला. तसेच त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चिंचवड वाहतूक विभागात कार्यरत असलेले आबासाहेब सावंत हे...