एकूण 2781 परिणाम
December 18, 2020
पुणे - ""बालगुन्हेगारीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून, बहुतांश गुन्हेगार हे सनाथ कुटुंबातील आहेत. या मागील कारणांवर विचार केल्यावर लक्षात येते की, कुटुंबात होणारे अती लाड, संस्कार आणि शिस्तीचा अभाव यातूनच पुढे बालगुन्हेगार घडत आहेत. हे रोखण्यासाठी पालकांनी वेळीच जागे होऊन मुलांकडे लक्ष देणे आवश्...
November 22, 2020
पिंपरी : गुन्हा दाखल करताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एका वरिष्ठ निरीक्षकाला निलंबित केले. एका सामान्य नागरिकाची तक्रार ऐकून घेत स्वत: उत्तररात्रीपर्यंत चौकशी केली. त्यामुळे तक्रारींची दखल न घेतली गेलेल्या आणि चुकीचा गुन्हा दाखल...
December 23, 2020
पिंपरी : गंभीर गुन्ह्याचे कलम कमी करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केल्याने आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. या तपासात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) व उपनिरीक्षक या दोन अधिकाऱ्यांना...
October 21, 2020
10 एप्रिल 2019 ला ‘नासा’तील खगोल संशोधकांनी कृष्णविवराचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. या कृष्णविवरातून गॅस प्लाझ्माच्या नारंगी रंगाचा प्रकाश बाहेर पडत असल्याने चित्रांतून दिसत होते. हे कृष्णविवर पृथ्वीपासून चार हजार कोटी किलोमीटर दूर आहे. युरोपियन इव्हेंट हॉरायझन टेलिस्कोपने हे...
December 14, 2020
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले, तरीही अवैध धंदे सुरूच राहिले. त्यामुळे या कारवाईसाठी आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. या पथकाने कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर आता स्थानिक पोलिसांकडूनही कारवाई वाढल्याचे...
October 21, 2020
10 एप्रिल 2019 ला ‘नासा’तील खगोल संशोधकांनी कृष्णविवराचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. या कृष्णविवरातून गॅस प्लाझ्माच्या नारंगी रंगाचा प्रकाश बाहेर पडत असल्याने चित्रांतून दिसत होते. हे कृष्णविवर पृथ्वीपासून चार हजार कोटी किलोमीटर दूर आहे. युरोपियन इव्हेंट हॉरायझन टेलिस्कोपने हे...
December 10, 2020
मुंबईः पेट्रोलचे दर नव्वद रुपयांपेक्षा जास्त झाल्याच्या निषेधार्थ आज शिवसैनिक रस्त्यावर उतरले. आमदार प्रकाश सुर्वे, महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक संजय घाडी, तेजस्वी घोसाळकर, शीतल म्हात्रे आदी लोकप्रतिनिधींसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी दहिसर, लालबाग, घाटकोपर, चेंबूर आदी ठिकाणी...
October 06, 2020
पिंपरी : शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करून ते बंद करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना सुरूवातीला एक संधी दिली आहे. तरीही धंदे सुरू राहिल्यास ते समूळ नष्ट करण्यासाठी मला मैदानात उतरावे लागेल. स्वतः: वेषांतर करून अशा धंद्यांवर कारवाई करणार आहे. मात्र, या कारवाईनंतर त्या हद्दीतील निरीक्षकांचे...
November 18, 2020
मुंबई  ः एकीकडे तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या गोंधळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे आपली कामे होत नसल्याची तक्रार शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करीत आहे. तर दुसरीकडे सेनेच्या काही लोकप्रतिनिधींनी या गोंधळात न पडता थेट युवासेनाप्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आपल्या समस्या...
October 02, 2020
मुंबई : घरोघरी वृत्तपत्रांचे वाटप करणाऱ्यांना आता नियमानुसार इमारतींमध्ये प्रवेश देऊन त्यांना घरोघरी जाण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन तसेच मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्षांनी केले आहे.  लॉकडाऊन काळात काही काळ वर्तमानपत्रांचे प्रकाशनच बंद  होते,...
January 02, 2021
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 487 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. नववर्षानिमित्त मिळालेल्या या गिफ्टमुळे पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे. या बाबतचे आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले आहेत.  हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला...
January 04, 2021
पिंपरी - एकीकडे एखादी मोठी घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्त घटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: तातडीने घटनास्थळी दाखल होत असून, परिस्थिती हाताळत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांवर वचक बसण्यासह तपासालाही वेग येतो. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस आयुक्त मैदानात उतरत असल्याने सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळत...
November 04, 2020
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान गुरुवारपासून (ता. 5) ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अन्य नागरिकांसाठीही उद्यान लवकरच खुले केले जाईल, असे आश्वासनही या वेळी देण्यात आले आहे. एक थी शेरनी...संजय राऊत यांच्या ट्विटला कंगनाचं उत्तर कोरोना...
October 16, 2020
पिंपरी : घरात झोपलेल्या महिलेचा डोक्‍यात धारदार हत्याराने मारून खून करण्यात आला. ही घटना काळेवाडी येथे घडली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा छाया पांडुरंग गुंजाळ (वय 52, रा. तुळजाभवानीनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव...
November 09, 2020
पिंपरी - जीव धोक्‍यात घालून पोलिस दलाच्या कर्तव्याप्रती निष्ठा राखणारे वाहतूक पोलिस आबासाहेब सावंत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला. तसेच त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चिंचवड वाहतूक विभागात कार्यरत असलेले आबासाहेब सावंत हे...
January 10, 2021
मुंबई  ः मालाडच्या मालवणी विभागात काही अनुसुचित जाती-जमातीच्या कुटुंबांचा छळ करून घरे सोडण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जात असल्याच्या आरोपांबाबत स्वयंसेवी संस्था व्हॉइस ऑफ मुंबई तपासणी करणार आहे. तर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही या कुटुंबांच्या पाठिशी उभे राहण्याचा...
January 18, 2021
पिंपरी - पत्नीसह शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या पतीवर गोळी झाडून केलेला प्राणघातक हल्ला पत्नीच्याच पूर्वीच्या प्रियकराने केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील आठवड्यात जुन्या सांगवीत घडलेल्या या घटनेप्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रियकरासह तिघांना जेरबंद केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण...
October 15, 2020
पिंपरी : "नियमांची अंमलबजावणी करताना पोलिसांच्या कामात कोणीही हस्तक्षेप करू नये,'' असे आवाहन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक...
November 19, 2020
पिंपरी : सकृतदर्शनी पुरावा नसताना गुन्हा दाखल केल्याचा ठपका ठेवत पिंपरी चिंचवड पोलिस दलातील एका वरिष्ठ निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. रवींद्र जाधव असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. जाधव हे चिंचवड पोलिस...
January 01, 2021
पिंपरी - 'आम्ही मोहननगरचे भाई आहोत, आम्हाला हप्ता का देत नाही. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी पैसे पाहिजे', असे म्हणत चौदा जणांच्या टोळक्‍याने चिंचवडमधील मोहननगरमध्ये राडा घातला. चार जणांना बेदम मारहाण करीत परिसरातील पाच वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. आरडाओरडा, शिवीगाळ, दमदाटी करीत कोयते भिरकावून...