एकूण 2771 परिणाम
January 18, 2021
उंब्रज (जि. सातारा) : पाल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव करत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. 15 जागेसाठी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा, तर राष्ट्रवादीच्या म्हाळसाकांत सह्याद्री पॅनेलला अवघ्या सहा जागांवर...
January 18, 2021
आपटी - पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने ९२.२८ टक्के मतदान झाले होते. आज मयूर उद्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. बिनविरोध तीन ग्रामपंचायतींसह ४१  ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्र पक्षांच्या नेतृत्वाखालील...
January 18, 2021
नवी दिल्ली - तांडव वेबसिरीजवरून सुरु झालेल्या वादावर आता दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. गेल्या आठवड्यात अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही सिरीज प्रसारीत झाली. यामध्ये हिंदू देवदेवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्यानं विरोध केला जात होता. या प्रकरणी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने...
January 18, 2021
श्रीवर्धन  : तालुक्‍यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने तीन ग्रामपंचायती जिंकल्या. गालसुरे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी चार जागांवर शिवसेचे उमेदवार विजयी झाले; तर पाच जागा शेकापने जिंकून या पक्षाचा लाल बावटा फडकला.  शिवसेनेने तालुक्‍यावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतानाच संपूर्ण...
January 18, 2021
पिंपरी - पत्नीसह शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या पतीवर गोळी झाडून केलेला प्राणघातक हल्ला पत्नीच्याच पूर्वीच्या प्रियकराने केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील आठवड्यात जुन्या सांगवीत घडलेल्या या घटनेप्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रियकरासह तिघांना जेरबंद केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण...
January 18, 2021
कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील नागद येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा अनेक अर्थाने चांगलीच गाजली. येथे १५ जागांपैकी ८ जागा जिंकून माजी आमदार नितीन पाटील यांच्या पॅनलची सरशी झाली असून विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलला ५ जागांवर विजय मिळवता आला. दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत....
January 18, 2021
अलिबाग : तालुक्‍यातील पेझारी, सासवणे, वाघोडे व मानतर्फे झिराड या ग्रामपंचायतीच्या 38 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल सोमवारी अलिबाग तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व निर्माण केले.  पेझारी येथील नऊ जागांसाठी झालेल्या लढतीत धीरज म्हात्रे, योगिता...
January 18, 2021
अलिबाग : म्हसळा तालुक्‍यातील कार्यकाल संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ग्रामपंचायत केल्टे बिनविरोध अगोदरच झाली होती. तर पाभरे आणि लिपणी वावे या ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली.  पाभरे आणि लिपणी वावे दोन...
January 18, 2021
वाळूज (ता. मोहोळ) : मोहोळ तालुक्‍यातील वाळूज ग्रामपंचायत निवडणुकीत कादे गटाने पुन्हा सत्ता मिळावली असून कादे गटाच्या  श्री संत रामभाऊ ग्रामविकास आघाडीने 9 पैकी 9 जागा मिळवत विरोधी मोटे गटाच्या श्री खंडेराया ग्रामविकास आघाडीचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला आहे. संत रामभाऊ विकास आघाडीचे सर्व उमेदवार...
January 18, 2021
हातकणंगले - मोठ्या ईर्ष्येने झालेल्या हातकणंगले तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दहा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. 9 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राहीली आहे. एकमेव खोची ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता आली. तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडीनंतर...
January 18, 2021
तळोदा (नंदुरबार) : तळोदा- बोरद रस्त्यावरील कढेल फाट्याजवळ पपईच्या शेतात एका 15 ते 17 वर्षे वयोगटातील युवकाचा दगडाने निर्घूण खून झाल्याची घटना घडली. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मयताची ओळख अजून पटलेली नाही. एंजल नावाचा श्वानाने शेतातून बाहेर येत बोरद रस्त्यावरील झाडापर्यंत मार्ग दाखवला व...
January 18, 2021
सोनई (जि.अहमदनगर): सोनई ग्रामपंचायतीच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम समाजास प्रतिनिधित्व मिळाले. या आनंदात युवा मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून आनंद व्यक्त केला. नगर जिल्ह्यात त्यांच्या या शिवभक्तीची चर्चा सुरू आहे. सोनई ग्रामपंचायतीची स्थापना सन १९६० साली...
January 18, 2021
पुणे - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी दिग्गजांच्या पॅनेलला धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच गावात भाजपचा पराभव झाला आहे. चंद्रकातं पाटील यांच्या खानापूर या गावात ग्रामपंचायतीच्या 9 जागा असून त्यापैकी 6 जागांवर शिवसेनेच्या पॅनेलनं...
January 18, 2021
जळकोट (लातूर): तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या दोनशे तीन जागेसाठी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आज (सोमवारी) सकाळी दहा वाजता तहसीलदार संदीप कुलकर्णी, निवडणूक निरीक्षक अंनत कुंभार, नायब तहसीलदार राजाराम खरात यांच्या उपस्थित मतमोजणी करण्यात आली. दुपारी दीडपर्यंत २६ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात...
January 18, 2021
कर्जत : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची असणाऱ्या व संपूर्ण तालुक्याचे निकालाकडे लक्ष लागलेल्या मिरजगाव ग्रामपंचायतीत विद्यमान ज्येष्ठ नेते डॉ. आदिनाथ चेडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, सेना नेते अमृत लिंगडे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी व विरोधी सरपंच नितीन खेतमाळीस व बाजार...
January 18, 2021
रावेरः मतमोजणी केंद्रात उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी ओळखपत्र तहसील कार्यालाकडून दिले आहे. या ओळखपत्राचा दूरउपयोग करून मतदान केंद्रात प्रवेश करणाऱ्या उमेदवाराच्या दोन समर्थकांना पोलिसांचा प्रसाद खावा लागण्याची घटना रावेर मतदान मतमोजणी केंद्रावर सकाळी घडली.   आवश्य वाचा- तृतीयपंथीची विजयी कथा; अर्ज...
January 18, 2021
 गारगोटी (कोल्हापूर)  : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावी  आमदार प्रकाश आबिटकर यांच्या आघाडीने ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकविला. तर चंद्रकांत पाटील यांच्या महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. माजी मंत्री पाटील व आमदार आबिटकर यांनी निवडणुकीत लक्ष...
January 18, 2021
बारामती : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. पहिल्या तीन टप्प्यात प्रत्येकी पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली...
January 18, 2021
मुंबई - सॅक्रेड गेम्सच्या तुफान लोकप्रियतेनंतर सैफ अली खानने पुन्हा एकदा एमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. 'तांडव' या वेब सिरीज मध्ये आता सैफ अली खान एका राजकारण्याची भुमिका साकारली आहे. मात्र, त्याची ही वेबसिरीज आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेबसिरीजमधील एका भागामध्ये धार्मिक...
January 18, 2021
उमरगा (उस्मानाबाद): तालुक्यातील ४९  ग्रामपंचायतीपेकी अकरा बिनविरोध निवडून आल्याने ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे सोमवारी (ता.१८) सकाळी बारापर्यंत सर्वच निकाल लागले. राष्ट्रीय महामार्गावरील दाळींब ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारत सामाजिक कार्यात सक्रिय रहाणारे बाबा जाफरी यांच्या...