एकूण 51 परिणाम
February 25, 2021
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या जोडीला तरुण वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सहायक पोलिस आयुक्त पदासह इतर वरिष्ठ अधिकारीपदी पदोन्नतीने आलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता...
February 23, 2021
पिंपरी - पिंपरीतील व्यावसायिक आनंद उनवणे यांचे अपहरण आणि खून प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. कामावरून काढलेल्या एका कर्मचाऱ्याने चार जणांच्या मदतीने एक वर्षापासून कट रचून हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली...
February 21, 2021
पुणे : कोरोना काळात गरजूंना मदत, गरीब विद्यार्थ्यांना विद्यादान आणि अभावाच्या स्थितीतही वेगळी वाट धरून आपल्या कार्याचा ठसा अमीट ठसा उमटविणाऱ्या राज्यातील 35 शिलेदारांच्या शिरपेचात 'युवा वॉरिअर्स' हा मानाचा तुरा दिमाखात खोवला गेला आणि त्यांची कर्तृत्वगाथा समाजासमोर आली. 'सकाळ यंग इन्सिरेटर्स...
February 19, 2021
पुणे - राज्यभरातील सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, वैद्यकीय, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिलेदारांचा युवा वॉरिअर्स पुरस्कार देऊन, सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’कडून (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क) येत्या शनिवारी (ता. २०) गौरव करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील ३५ शिलेदारांचा...
February 17, 2021
​उरुळी कांचन (पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावर एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण करून पैसे लुटणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. गणेश उर्फ आबा मधुकर माने (वय-१९, रा. मोरे वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली ) असे अटक...
February 17, 2021
उरुळी कांचन (पुणे) - कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती करणाऱ्या व्यवस्थापकाचा कर्जदाराने  खून केल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शिंदवने रस्त्यावर मंगळवारी (ता. 16) दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  रविंद्र प्रकाश वळकुंद्रे (वय -२३...
February 16, 2021
Maharashtra SSC HSC board exams 2021:​ पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल...
February 16, 2021
आळंदी (पुणे) : पिंपरी महापालिका आयुक्तालयाच्या कारभार हाती आल्यावर लक्षात आले की इथे मुळशी पॅटर्न जोरात चालतो. मग मी तीन वेळा सिनेमा पाहिला. एवढेच काय दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्यासोबतही सिनेमा पाहिला. एक गुंड जेलमधून सुटल्यावर त्याच्या स्वागतासाठी चारचाकी गाड्या आणि तरुणाईची गर्दी मोठी होती. चार...
February 09, 2021
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिसांना कोरोनाची लस देण्यास मंगळवारपासून (ता. 9) सुरुवात झाली. पहिली लस पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली. तर दुसरी लस अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी घेतली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चिंचवडमधील...
February 05, 2021
विसापूर (जि. सांगली) : येथील दृष्टिहीन असलेल्या रीना पाटील या एक दिवसासाठी पोलिस आयुक्त बनल्या. पिंपरी-चिंचवड विभागाचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी हा बहुमान त्यांना प्रजासत्ताकदिनी दिला. पोलिस आणि नागरिकांतील दरी कमी व्हावी. सुसंवाद वाढावा यासाठी कृष्ण प्रकाश यांनी हा उपक्रम...
February 03, 2021
पिंपरी - पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने हडपसर येथून भोसरी परिसरात घरफोडी करण्यासाठी आलेल्या टोळीचा पाठलाग करून त्यातील दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून चार मोटार, चार दुचाकी, सोने, एक किलो चांदी, तीन टीव्ही, रोकड व घरफोडीचे साहित्य असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती...
February 02, 2021
पिंपरी - डेटींग साईटवरून तरूणांशी ओळख वाढवल्यानंतर त्यांना भेटण्यास बोलावून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या उच्चशिक्षित तरूणीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. तरूणीने तब्बल 16 तरूणांना अशा प्रकारे लुबाडून त्यांच्याकडून 15 लाखाचा ऐवज लुटल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस आयुक्त ...
January 31, 2021
पिंपरी - ‘आयुष्यभर खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या आईचे निधन झाले. त्यापाठोपाठ पतीही मला सोडून गेले. अंध:कारमय आयुष्य जगत असताना कधीकधी टोकाचा विचारही मनात घोंघावत होता. त्यातून सावरत मार्गक्रमण करीत राहिले. अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना केला व करीत आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त कृष्ण...
January 29, 2021
पिंपरी - ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांचा शोध घेऊन वेश्‍याव्यवसाय करवून घेणाऱ्या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी तेरा तरुणींची सुटका केली. तर एकाला अटक केली आहे.  अर्जुन प्रेम मल्ला (वय 36, रा. विमाननगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य दोन...
January 28, 2021
पिंपरी : नागरिक व पोलिस यांच्यात असलेली भीतीची दरी कमी होऊन आदराची भावना वाढीस लागावी. तसेच नागरिकांना देखील पोलिसांची कर्तव्ये, शिस्तबद्ध काम, आव्हाने यांची ओळख व्हावी, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 26 जानेवारी निमित्त सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा...
January 26, 2021
जामखेड ः प्रत्येक माणसात स्पेशालिटी असते. चोरांमध्ये स्पेशालिटी असल्याचे तुम्ही ऐकले नसेल. कदाचित धूमसारखा सिनेमातून पाहिलं असेल. परंतु जामखेडमध्ये जे चोर पकडलेले  चोर साधेसुधे नाहीत. त्यांची चोरीची एक पद्धत आहे. विशिष्ट वाहन आणि तेही ठराविक शहरातूनच चोरायचे. अशाच पद्धतीने ते चोरीचा बिझनेस करीत...
January 25, 2021
पिंपरी चिंचवड - पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयर्नमॅन अशी ओळख असलेले कृष्ण प्रकाश या व्हिडिओमध्ये भावूक झालेले दिसतात. एका मुलीची बाबाला साद घालणारी कविता ऐकून कृष्ण प्रकाश...
January 22, 2021
पिंपरी - चोरीला गेलेले माझे दागिने मला परत मिळाले यावर माझा अजूनही विश्‍वास बसत नाहिये. मात्र, दिवस-रात्र एक करून पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे आज शक्‍य झाले आहे. आनंद व्यक्त करायला शब्दही नाहीत, पोलिसांचे आभार कसे व्यक्त करू, तेच सुचत नाही, अशी भावना चोरीला गेलेले दागिने परत मिळालेल्या जया...
January 19, 2021
पिंपरी - आयर्न मॅन किताब पटकविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएस-आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरीमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण...
January 18, 2021
पिंपरी - पत्नीसह शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या पतीवर गोळी झाडून केलेला प्राणघातक हल्ला पत्नीच्याच पूर्वीच्या प्रियकराने केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील आठवड्यात जुन्या सांगवीत घडलेल्या या घटनेप्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रियकरासह तिघांना जेरबंद केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण...