एकूण 12 परिणाम
मार्च 14, 2019
सासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले. कऱ्हाड, सोलापूर, पुणे आणि मंचर असा माझा प्रवास झाला. नवनवीन माणसांची ओळख झाली. व्यवहारज्ञान समजलं. मी नेहमीचा प्रश्‍न विचारला. ती म्हणाली थोडी कमजोरी वाटत आहे. तिची...
जानेवारी 19, 2019
धुळे : सामाजिक न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणारे, ज्येष्ठ विधिज्ञ निर्मलकुमार दयाराम सूर्यवंशी (70) यांचे आज अल्प आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. सोमवार (ता. 21 जानेवारी) सकाळी दहाला येथील ओं. क. गिंदोडीया विद्यालय प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येतील.  राज्यात परिचित असलेले ऍड. सूर्यवंशी...
डिसेंबर 23, 2018
आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून...
डिसेंबर 05, 2018
टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक...
ऑक्टोबर 21, 2018
गाणं शिकायला लागल्यापासून ते गायक होण्यापर्यंतची वाट अतिशय खडतर आहेच; पण स्वतःवर आणि आपल्या गुरूंवर नितांत विश्वास आणि श्रद्धा असेल व खूप मेहनत करायची मनाची तयारी असेल, तर हा मार्ग थोडा सुकर होतो आणि ध्येयही निश्‍चितच गाठता येतं. ही वाट चालताना बरेच टक्के-टोणपे खायची वेळ येऊ शकते; पण संगीतावर...
सप्टेंबर 23, 2018
रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे. या योजनेचा फायदा जवळपास 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत...
जून 17, 2018
आईसलंडच्या भारतातल्या दूतावासात काही वस्तू अभिमानानं ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे कोलंबीच्या कवचापासून केलेलं मलम. ते लावल्यानं जखम लवकर बरी होते. जॉर्डनमध्ये दहशतवादापासून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांपर्यंत कोणत्याही विषयावर परिषद असेल तर पाहुण्यांना मात्र भेट म्हणून ‘डेड सी’ इथलं विविध...
जानेवारी 29, 2018
मुरलीकांत पेटकर यांचे इस्लामपूर हे जन्मगाव. लहानपणापासून कुस्तीची आवड; पण घरची गरिबी होती. तालमीमध्ये थंडाई वाटण्याचे काम त्यांना मिळाले. एखादा शिकाऊ पैलवान आला नाही, की त्याच्या बदली ते कुस्ती खेळत. सर्वांना वाटून उरलेली थोडीशी थंडाई त्याबदल्यात मिळे. एकदा एका प्रसिद्ध पैलवानाच्या चेल्यालाच त्याने...
जानेवारी 12, 2018
नाशिक - मुंबई येथील कमला मिल कंपाउंडमधील आगीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे शहरातील टेरेसवर चालणाऱ्या हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सहा विभागांत ३८ हॉटेल टेरेसवर सुरू असल्याची माहिती समोर आली असून, याबाबत हॉटेलमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. सर्वाधिक हॉटेल पश्‍चिम...
डिसेंबर 14, 2017
लोणी  काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे तर्फे शनिवार दि.१६ डिसेंबर व रविवार दि.१७ डिसेंबर २०१७ या दरम्यान जागतिक पातळीवरील दोन दिवसीय उद्योजकता संमेलन राजबाग, लोणी-काळभोर येथे आयोजित करण्यात आले आहे. ई-कॅफे, एफआयसीसीआय आणि एमसीसीआयए यांच्या सहकार्याने जगातील सर्वात मोठे...
नोव्हेंबर 01, 2017
पुणे - आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांचा सहभाग असलेला बारा दिवस चालणारा ‘आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव’ बुधवारपासून (ता. १) पुण्यात होणार आहे. ‘अभिनेता आणि अभिनय’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात रंगभूमी व नाट्याविषयी होणाऱ्या कार्यशाळेत जगभरातील नामवंत रंगकर्मी,...
जुलै 24, 2017
शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या शेडनेट, इन्सेक्टनेट निर्मितीमध्ये गरवारे वॉल रोप्स लि. ही महत्त्वपूर्ण कंपनी असून, तिचा एकूण भारतीय बाजारपेठेमध्ये सुमारे ३५ टक्के वाटा आहे. त्यानंतर पिकांचे गारांपासून संरक्षण करण्यासाठी अॅण्टिहेलनेट, कार्नेशन, द्राक्षे किंवा वेलवर्गीय पिकांना आधार...