एकूण 15 परिणाम
जून 14, 2018
मॉस्को - फुटबॉलच्या 2026च्या विश्‍वकरंडक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका, मेक्‍सिको आणि कॅनडा यांना संयुक्तपणे देण्याचा निर्णय बुधवारी "फिफा'च्या वार्षिक बौठकीत घेण्यात आला. "फिफा'च्या सदस्यांनी या तिन्ही देशांच्या संयुक्त यजमानपदाला सर्वाधिक पसंती दिल्यामुळे पाचव्यांदा मोरोक्कोला...
जून 12, 2018
मॉस्को -"फिफा' विश्‍वकरंडक आता दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना होणाऱ्या दोन दिवसांच्या "फिफा'च्या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय अपेक्षित आहेत.  फुटबॉल स्पर्धेचा आवाका आणि लोकप्रियता लक्षात घेता "फिफा' आणि अध्यक्ष इन्फॅनटिनो यांच्यासमोर आव्हानांचा डोंगरच उभा राहणार आहे. यापुढील...
जून 05, 2018
सिडनी : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ या प्रकरणानंतर चार दिवस रडत असल्याचे समोर आले आहे. त्याला त्याच्या मुलांनी भावना आवरण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.   चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात स्मिथ...
एप्रिल 15, 2018
भारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत वेटलिफ्टिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांतील यशाच्या जोरावर पदक क्रमवारीत तिसरे स्थान पटकाविले आहे. या सर्व खेळांत राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा आशियायी क्रीडा स्पर्धेचा दर्जा खूपच वरचा आहे. जागतिक स्तरावर दबदबा असलेले चीन, कोरिया आणि जपान यांच्या...
सप्टेंबर 19, 2017
एडमाँटन (कॅनडा) - भारतीय टेनिस संघाला डेव्हिस करंडक लढतीत आशिया-ओशियाना गट १ मधून बाहेर पडण्यात पुन्हा अपयश आले. कॅनडाविरुद्धच्या लढतीत ३-२ असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघ जागतिक गटापासून दूरच राहिला. परतीच्या दोन्ही एकेरीच्या लढती भारताला जिंकण्यात अपयश आले. युकीने ब्रायडन श्‍...
सप्टेंबर 17, 2017
एडमाँटन (कॅनडा) - जागतिक गटात प्रवेश करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या डेव्हिस करंडक लढतीत पहिल्या दिवशी एकेरीच्या लढतीनंतर भारत आणि कॅनडा यांच्यात १-१ अशी बरोबरी राहिली. सलामीच्या लढतीत रामकुमार रामनाथन याने विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या एकेरीच्या लढतीत युकी भांब्रीचे प्रयत्न...
सप्टेंबर 13, 2017
एडमंटन - डेव्हिस करंडक जागतिक गट पात्रता फेरीत कॅनडाला रोखण्याचा आत्मविश्‍वास भारताच्या रोहन बोपण्णाने व्यक्त केला. कॅनडाकडे डेनिस शापोवालोव याच्यासारखा तरुण तडफदार खेळाडू असला तरी त्याला कोर्ट गाजविण्यापासून रोखणे शक्‍य असल्याचे त्याला वाटते. ही लढत येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. शापोवालोव...
ऑगस्ट 11, 2017
नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाचे ‘फिफा’ क्रमवारीतील स्थान एकने घसरले असून, ‘फिफा’ने गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत ते ९७व्या स्थानावर आले आहेत. जुलै महिन्यात भारतीय संघ एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसल्यामुळे क्रमवारीत घसरण झाल्याचे मानले जाते. भारताचे ३४१ मानांकन गुण आहेत. ‘कॉन्ककॅफ’...
जुलै 27, 2017
वैयक्तिक स्पर्धा प्रकारात ली किंग, कायली मॅस्सेची विक्रमी कामगिरी बुडापेस्ट - अमेरिकेच्या मिश्र संघाने जागतिक जलतरण स्पर्धेत ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत विश्‍व विक्रमी वेळ नोंदवली. अमेरिकेच्या ली किंग हिने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, कॅनडाच्या कायली मॅस्से हिने १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत विश्‍...
जुलै 25, 2017
मुंबई - दुखापती हा खेळाचाच भाग असतो. त्याचा जास्त विचार केला की जास्त त्रास होतो. तो कमी करण्यासाठी प्रयत्न करणेच माझ्या हाती आहे, तेच मी आता करीत आहे, असे अमेरिकन विजेत्या एच. एस. प्रणॉयने सांगितले. प्रणॉयने इंडोनेशियन ओपन स्पर्धेत ली चाँग वेई आणि चेन लाँग यांना लागोपाठच्या लढतीत हरवले होते....
जुलै 21, 2017
अव्वल मानांकित ली ह्यूनवर संघर्षपूर्ण मात कॅलिफोर्निया - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचा विजेता पी कश्‍यप याने अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेला सनसनाटी सुरवात केली. पहिल्याच फेरीत त्याने अव्वल मानांकित ली ह्यून याचे आव्हान संघर्षपूर्ण लढतीत २१-१६, १०-२१, २१-१९ असे परतवून लावले. यापूर्वीच्या...
जुलै 05, 2017
लंडन - रशियाच्या डॅनील मेडवेडेवने विंबल्डन पदार्पणात स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉव्रींकावर सनसनाटी विजय मिळविला. सव्वादोन तासांत चार सेटमध्ये विजय मिळविल्यानंतर त्याने ऑल इंग्लंड क्‍लबच्या सेंटर कोर्टवरील हिरवळीचे ‘किस’ घेतले तेव्हा तमाम प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत होते. तीन वेळचा ग्रॅंड...
जून 27, 2017
मुंबई/लंडन - पाकिस्तानला हरवणेच पुरेसे नाही, हे भारतीय हॉकीपटूंना समजण्याची गरज आहे. भारतीय जिंकण्यासाठी उत्सुकच नव्हते, अशा शब्दात भारतीय हॉकी मार्गदर्शक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी खेळाडूंवरील राग व्यक्त केला. त्याच वेळी त्यांनी सहावा क्रमांक आम्हाला नको होता, असेच निराशेने सांगितले. वर्ल्ड हॉकी...
जून 26, 2017
कॅनडाविरुद्धच्या पराभवामुळे सहाव्या स्थानी लंडन - गोल दवडण्याची एकमेकांशी स्पर्धा करीत भारताने वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील कॅनडाविरुद्धच्या पाचव्या क्रमांकाच्या लढतीत २-३ पराभव ओढवून घेतला. या स्पर्धेत पहिल्या दोन संघांत येण्याचे लक्ष्य बाळगलेल्या भारताने प्रत्यक्षात या स्पर्धेत...
एप्रिल 25, 2017
नसाऊ (बहामा) - अमेरिकन ऍथलिट्‌सने सलग तिसऱ्या जागतिक रिले स्पर्धेत वर्चस्व कायम ठेवताना सर्वाधिक 60 गुणांसह "गोल्डन बॅटन' पटकावले. दोन दिवसांच्या स्पर्धेत शेवटच्या दिवशी सहापैकी तीन शर्यती जिंकणाऱ्या अमेरिकेने एकूण पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एक ब्रॉंझ जिंकले.  उसेन बोल्ट आणि शेली-ऍन फ्रेझर-...