एकूण 41 परिणाम
February 25, 2021
जळगावः केरळ राज्यातील हे एक उत्तम पर्यटन स्थळ मानले जाते. यात वरकला हे दक्षिण केरळ किनाऱ्यावर वसलेले शहर आहे. हे अरबी समुद्रावर आहे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ते अत्यंत प्रसिद्ध आहे. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या भागाच्या आजूबाजूला अशी अनेक बेटे आहेत ती आपल्याला वेगळी संस्कृतीची...
February 24, 2021
जळगाव ः भारत देशाची अध्यात्मिकतेचे देश म्हणून जगात ओळख असून शतकानुशतके अध्यात्मिकते खोल रहस्य आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक शांततेच्या शोधात भारतात येत असतात. रोजच्या जीवनशैली पासून काही बदल आणि विविध उपचारासाठी तसेच ताजेतवाने होण्यासाठी असे काही पर्याय आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत......
February 23, 2021
एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूमुळे होतो. यात पक्ष्यांची मरतूक ८० ते १०० टक्क्यांपर्यंत होते. या पार्श्‍वभूमीवर कोंबड्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण रोखण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांची...
February 22, 2021
केवळ भारताची संस्कृतीच श्रीमंत नाही तर जगभरातील निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेणारी अशी अनेक दुर्मिळ व वैविध्यपूर्ण वन्यजीव देशात आढळतात. या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अनेक राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये उभारण्यात आली आहेत. जिथे त्यांची काळजी घेतली जाते. या वन्यजीव संवर्धन उद्यानास त्यांच्या भेट...
February 18, 2021
अहमदनगर ः काही लोकांना फिरायची फार आवड असते. आपला देश सोडून ते परदेशात जास्त भराऱ्या मारतात. मात्र, देशात अशी काही ठिकाणी आहेत, तेथे परदेशातील मोठमोठी पर्यटनस्थळं अपुरी पडतील. लाचुंग, सिक्किम - तिबेटच्या सीमेवर संकट लाचनुग नावाचे गाव म्हणजे सिक्कीमचे उत्तम पर्यटन स्थळ आहे. 8588 फूट...
February 16, 2021
कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग बदलून गेले आहे. लाखो लोकांचे जीव घेणाऱ्या महामारीमुळे संपूर्ण जगाला घरात अडकून पडावे लागले. पण आता हळूहळू परिस्थीती सामान्य होत असून  लोक फिरायला देखील जात आहेत. लॉकडाऊनच्या या काळात  घरात बसून कंटाळलेली मंडळी अनलॉक होताच कुठेतरी फिरायला जाण्याचे प्लॅन करताना दिसत आहेत....
February 15, 2021
नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा केलेलं एक विधान सध्या वादग्रस्त ठरलं आहे. बिप्लव देब यांनी यावेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल आपलं मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, भाजप पक्ष फक्त देशातच नव्हे तर शेजारच्या...
February 12, 2021
लॉकडाउननंतर लागले भटकंतीचे वेध; हनीमून पॅकेजचेही बुकिंग पिंपरी - आठ महिन्यांच्या घुसमटीनंतर पर्यटकप्रेमींना सहलीचे वेध लागले आहेत. काश्‍मीर, सिक्कीम, दार्जिलिंग, हिमाचल प्रदेश, शिमला, कुलू-मनाली, उटी-म्हैसूर, नैनिताल या स्थळांना भटकंतीसाठी पसंती दिली आहे. ‘आम्हाला कोरोनासारख्या भीतीमधून दूर होऊन...
February 09, 2021
पुणे - देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संसर्ग वाढीचा वेग आणि मृत्यूदर महाराष्ट्रात कमी आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होत असल्याचे निरीक्षण खात्याने नोंदविले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - ...
February 03, 2021
भारतातील लोकांना पर्यटनाची भरपूर ओढ आहे. नवनवीन ठिकाणे पाहणे, तेथील संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यास सर्वच लोक उत्सुक असतात. गेल्या काही काळात पर्यटन क्षेत्र भारतात अतिशय वेगाने प्रगती करताना दिसत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडी सुट्टी काढून परिवारासोबत छान वेळ...
February 01, 2021
नागपूर : पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू आणि जिंकूनही दाखवू, असे म्हणत चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले. त्यानंतर देशभरात ते चर्चेत आले. शनिवारी त्यांनी वाराणसीला भेट दिली. मोदी दुसऱ्यांदा येथून खासदार झाले...
January 27, 2021
 सांगली : जंगल म्हटलं की समोर दिसतो तो वाघ. या निसर्गचक्राचा तो अधिष्ठाता आहे. वाघ म्हणजे सर्व सृष्टीचा जीवनदाता. जिथे वाघ राहतो तो भाग घनदाट जंगलांनी समृद्ध असतो. अशा या जंगलात हवा, पाणी, वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरं सुरक्षित राहतात. म्हणजेच निसर्गाचा समतोल राहतो. इथं प्रत्येकाला भ्रमंती...
January 27, 2021
पुणे - लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर अनेकांना काय करावं असा प्रश्न पडला? अवघ्या 22 वर्षाच्या निदीनचीसुद्धा हीच अवस्था होती. त्याच्यासमोरसुद्धा आता काय असा प्रश्न होताच. दिग्दर्शक व्हायचं असं स्वप्न घेऊन तो जगत होता. ते स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं आणि त्यातच नोकरी गेली. अशावेळी त्यानं जग...
January 27, 2021
रत्नागिरी - भाट्येच्या लांबलंचक समुद्र किनाऱ्यावर राज्यभरातून आलेले स्पर्धक सर्फ फिशिंगसाठी सज्ज होते. पंचांचा संदेश मिळताच अंगावर येणाऱ्या लाटांमध्ये फिशिंग लाईन भिरकावली. सर्वाधिक किलोची मासळी मिळवायची प्रत्येकालाच आस होती. सकाळच्या सत्रात एका स्पर्धकाचे नशिब झळकले आणि 10 किलो 410 ग्रॅमचा वागळी...
January 25, 2021
रत्नागिरी - भाट्येच्या लांबलंचक समुद्र किनाऱ्यावर राज्यभरातून आलेले स्पर्धक सर्फ फिशिंगसाठी सज्ज होते. पंचांचा संदेश मिळताच अंगावर येणाऱ्या लाटांमध्ये फिशिंग लाईन भिरकावली. सर्वाधिक किलोची मासळी मिळवायची प्रत्येकालाच आस होती. सकाळच्या सत्रात एका स्पर्धकाचे नशिब झळकले आणि 10 किलो 410 ग्रॅमचा वागळी...
January 24, 2021
सांगली : कोण योग प्रशिक्षणाचे वर्ग घेते, कोण संगीताचे क्‍लासेस घेतेय तर कोण गृहिणी, समाजकार्य करतेय. पण सगळ्यांचा एकच कॉमन छंद...भटकंती. घरप्रपंच सांभाळत त्यांनी महिन्यातून एखादा छोटा ट्रेक करायचा. संधी मिळेल तेव्हा दूरची सहल करायची असे त्यांचे नियोजन असते. या 'मिळून साऱ्याजणीं'चे पर्यटन...
January 22, 2021
सोलापूरः शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या सुशोभिकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात जलपर्णी वनस्पती काढल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी, मागील महिनाभरात काढलेला गाळ शेतकऱ्यांना देण्याची सुविधा न केल्याने गाळ टाकण्यासाठी आता जागा...
January 16, 2021
बांदा (सिंधुदुर्ग) : मालवणहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मिनी बसचा (जीए ०३, डब्ल्यू ९३८९) टायर फुटल्याने इन्सुली-डोबावाडी येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. पर्यटक बी. के. योगेश (वय ३२, रा. बंगळूर) असे त्यांचे नाव आहे. अपघातात पाचजण जखमी झाले. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास...
January 15, 2021
पुणे : जिल्ह्यात 13 कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन कावळे मृत झाल्याचे आढळून आले आहे. बर्ड फ्लू रोगामुळेच हे पक्षी मृत झाले की नाही, याबाबत पशुसंवर्धन आयुक्‍तालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. राज्यात आजअखेर तीन हजार 338 विविध पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लू...
January 11, 2021
नांदेड : भारतातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांना प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे आणि शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णास सन्मानजनक रुग्णसेवा देणे व त्यांचे संपूर्ण समाधान करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून ‘लक्ष कार्यक्रम’ भारत सरकारच्यावतीने सुरु करण्यात...