एकूण 11 परिणाम
January 29, 2021
सोलापूर ः कर्जमाफी, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, मराठा आरक्षण या मुद्‌द्‌यांवर राज्य सरकार हे पध्दतशीरपणे दिशाभूल करत आहे. सरकारने चालवलेल्या या प्रकाराबद्दल येत्या अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.  येथील हेरीटेज गार्डनमध्ये...
January 05, 2021
मुंबई,ता. 5 :  राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऐन कडाक्याच्या थंडीत पाऊस पडताना पाहायला मिळतोय. ऐन थंडीत पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याला हिवसाळा अनुभवायला मिळतोय. येत्या  बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाबपासून...
January 04, 2021
पुणे -  शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत- ढगाळ राहाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे थंडीने घेतलेली विश्रांती कायम राहील. मध्य महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 6) आणि गुरुवारी (ता. 7) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली.  पुण्याच्या...
October 23, 2020
पुणे - अरबी समुद्राच्या पश्‍चिम मध्य भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता. 23) आणि शनिवारी (ता. 24) कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहणार असून, विदर्भात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
October 15, 2020
मुंबईः मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी या पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे. मुंबई-ठाण्यासह कोकणात अति मुसळधार तर पुणे-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह...
October 12, 2020
रत्नागिरी - मोसमी पावसाला परतीचे वेध लागले असून यंदा गतवर्षीपेक्षा जिल्ह्यात सरासरी पावसाची मोठी कमरता निर्माण झाली आहे. गतवर्षी 12 ऑक्‍टोबरपर्यंत सरासरी 4,301 मिमी नोंद झाली होती तर यंदा 1 जुनपासून आतापर्यंत सरासरी 2,685 मिलीमीटर पाऊस पडला. सुमारे 1,616 मिमी पाऊस कमी झाला आहे.  गेल्या साडेचार...
October 12, 2020
अकोला : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे १०० टक्के भरलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाचे रविवारी (ता. ११) दुपारी ३ वाजता दहाही वक्रद्वार ३० सेंटिमीटरने वर उचलण्यात आले. त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून प्रशासनाने नदी काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात...
October 03, 2020
मुंबई - पावसाने सायंकाळी मुंबईला मेघगर्जना आणि विजेच्या लखलखाटासह जोरदार दणका दिला. काही भागात पाणी साचल्याने परतीच्या मार्गावर असलेल्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. सोमावरपर्यंत मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईत कर्तव्य बजावताना आरोग्य सेविकांवर हल्ले! आरोग्य सेविका...
September 20, 2020
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सोबतच ठाणे आणि पालघरमध्ये हलका पाऊस पडणार असं भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आलंय. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला...
September 19, 2020
पुणे - बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात येत्या रविवारी (ता.) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोकण, मध्य महाराष्ट्र व...
September 14, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : कोयना व चांदोलीच्या कार्यक्षेत्रात साकारलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घनदाट जंगल, जैवविविधता, पाण्याच्या मुबलकतेमुळे विशेष ठरतो आहेच. मात्र, पावसाचे मुबलक प्रमाण असलेली ठिकाणेही सह्याद्री व्याघ्रमध्ये येत आहेत. त्यामुळे तो प्रकल्प राज्यात युनिक ठरला आहे. सर्वाधिक पावसाची...