एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असतात. नुकत्याच कोलकात्यातील दूर्गापूजेत जाऊन त्यांना नवरात्रीचा आनंद साजरा केला होता. त्यानंतर पुन्हा एका दूर्गापूजेत त्या पारंपारीक पद्धतीने 'सिंदूर खेला'मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावरून...
जून 20, 2019
कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर विवाहातील...
मे 29, 2019
नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधून मनोरंजनाकडून राजकीय क्षेत्राकडे वळालेल्या तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत. संसदेमधील प्रवेशाचा दोघींचा आज (बुधवार) पहिला दिवस असून, नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे. पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमधून...
फेब्रुवारी 08, 2017
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - नोटाबंदीच्या निर्णयाला आज (बुधवार) तीन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या दृष्टिहीन, दिशाहीन आणि ध्येयविरहित निर्णयामुळे देशाने आपले आर्थिक...
जानेवारी 10, 2017
कोलकाता - चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी नाव ओढल्याने केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सौगाता रॉय यांच्याविरुद्ध 25 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दाखल दावा केला आहे. रोझ व्हॅली चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी सौगाता रॉय यांनी एका टीव्ही शोमध्ये सुप्रियो यांचा चीटफंड...
जानेवारी 03, 2017
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) : तृणमूल काँग्रेसचे नेते (टीएमसी) आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना एका चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी अटक केल्यामुळे पक्षाच्या विद्यार्थी शाखेने आज (मंगळवार) भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जोरदार हल्ला केला. केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) चौकशीसाठी हजर...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाने बुधवारी "इमरजन्सी लॅंडिंग' केल्याचे सांगत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे मत तृणमूल पक्षाने आज (गुरुवार) संसदेत व्यक्त केले आहे. बॅनर्जी बुधवारी इंडिगोच्या विमानाने पाटनापासून कोलकाताच्या दिशेने...