एकूण 10 परिणाम
जून 12, 2019
वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपने आज (बुधवारी) कोलकाताच्या लाल बाजारमधील पोलिस मुख्यालयाला घेराव घातला. दरम्यान, काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला आणि काही ठिकाणी अश्रूधूरांच्या नळकांड्या...
जून 06, 2019
कोलकाता: लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2021 विधानसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्यासाठी चाणक्यची भूमिका बजावणारे...
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा...
एप्रिल 23, 2017
कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे पश्‍चिम बंगालमधील अध्यक्ष दिलीप घोष यांनी 'भारत माता की जय', 'जय श्री राम' म्हणण्यास जे विरोध करतील, ते इतिहासजमा होतील असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. परगना जिल्ह्यातील एका जाहीर सभेत घोष बोलत होते. ते म्हणाले, 'गुजरातपासून गुवाहटीपर्यंत, काश्‍मिरपासून...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - मुख्यमंत्र्यांना असलेल्या अधिकारांप्रमाणे मुंबईच्या महापौरांनाही विशेषाधिकार देणारी "महापौर परिषद' पुन्हा मुंबईत आणण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा पालिकेतील वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी आणि आयुक्तांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी ही परिषद शिवसेनेला हवी आहे....
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी...
डिसेंबर 12, 2016
कोलकाता : नोटाबंदीची योजना रुळावरून घसरली आहे हे मोदीबाबूंना माहीत आहे. त्यामुळे भाषणं देण्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही, अशा शब्दांत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पत्रकारांची बॅंक खाती, इतर तपशील यांचे हॅकिंग केल्याने 'डिजिटल इंडिया'...
डिसेंबर 07, 2016
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - "भारतीय जनता पक्षा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मिळून राज्यघटना हिंदुत्वावर आधारित करीत आहेत. भारतासारख्या देशात हा अजेंडा गैरलागू आहे' असे म्हणत कॉंग्रेसने बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजप-संघावर केलेल्या टीकेला पाठिंबा दर्शविला आहे...
नोव्हेंबर 03, 2016
ममता बॅनर्जींकडून राजकीय सूडाचा आरोप भोपाळ/कोलकाता - भोपाळमधील चकमकीत "सीमी'च्या आठ दहशतवाद्यांना ठार मारल्यावरून आता राजकीय पक्षांमध्ये वाक्‌युद्ध छेडले गेले आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय सूडाचा आरोप करताना अनेक प्रश्‍न अनुत्तरित असल्याचे म्हटले आहे....
ऑक्टोबर 19, 2016
कोलकाता - केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावर आज हल्ला झाला. पश्‍चिम बंगालमधील आसनसोल गावात एका मोर्चात सामील होण्यास आलेल्या सुप्रियो यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये गर्दीतून भिरकावलेल्या एका विटेचा छातीवर मार लागून ते किरकोळ जखमी झाल्याचेही...