एकूण 19 परिणाम
जून 12, 2019
वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ भाजपने आज (बुधवारी) कोलकाताच्या लाल बाजारमधील पोलिस मुख्यालयाला घेराव घातला. दरम्यान, काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला आणि काही ठिकाणी अश्रूधूरांच्या नळकांड्या...
जून 06, 2019
कोलकाता: लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2021 विधानसभा निवडणुकीकरता कंबर कसली आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्यासाठी चाणक्यची भूमिका बजावणारे...
फेब्रुवारी 03, 2019
कोलकाता: कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आणखी चिघळणार आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,...
एप्रिल 23, 2017
कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे पश्‍चिम बंगालमधील अध्यक्ष दिलीप घोष यांनी 'भारत माता की जय', 'जय श्री राम' म्हणण्यास जे विरोध करतील, ते इतिहासजमा होतील असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. परगना जिल्ह्यातील एका जाहीर सभेत घोष बोलत होते. ते म्हणाले, 'गुजरातपासून गुवाहटीपर्यंत, काश्‍मिरपासून...
फेब्रुवारी 26, 2017
कोलकाता - पश्‍चिम बंगालमधील मंत्री आणि आमदारांकडून वैद्यकीय उपचारावर होणाऱ्या वारेमाप खर्चाला कात्री लावण्यासाठी आता विधानसभा अध्यक्षांनीच पुढाकार घेतला आहे. यापुढे आमदार आणि मंत्र्यांच्या वैद्यकीय खर्चावर मर्यादा घातली जाणार असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार आणखी कमी होईल....
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - मुख्यमंत्र्यांना असलेल्या अधिकारांप्रमाणे मुंबईच्या महापौरांनाही विशेषाधिकार देणारी "महापौर परिषद' पुन्हा मुंबईत आणण्याच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा पालिकेतील वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी आणि आयुक्तांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी ही परिषद शिवसेनेला हवी आहे....
फेब्रुवारी 08, 2017
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - नोटाबंदीच्या निर्णयाला आज (बुधवार) तीन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या दृष्टिहीन, दिशाहीन आणि ध्येयविरहित निर्णयामुळे देशाने आपले आर्थिक...
जानेवारी 30, 2017
कोलकाता : बर्दवान जिल्ह्यातील औंस गावात असलेल्या पोलिस ठाण्यावर संतप्त जमावाने आज हल्ला केल्याची घटना घडली. जमावाने पोलिस ठाण्याला लावलेल्या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून, यादरम्यान अनेक पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. एका शाळेच्या जागेत अवैध बांधकाम...
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी...
जानेवारी 06, 2017
नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाकिस्तानविरूद्ध काहीही ऐकून घेण्यास तयार नसल्याची टीका लेखक आणि पाकिस्तानसंदर्भातील घडामोडींचे अभ्यासक तारेक फतेह यांनी केली आहे. 'बलुचिस्तान आणि पाकिस्तानपासूनचे त्याचे स्वातंत्र्य' या विषयावर फतेह यांचा पश्‍चि बंगालमध्ये कार्यक्रम आयोजित...
जानेवारी 03, 2017
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) : तृणमूल काँग्रेसचे नेते (टीएमसी) आणि खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना एका चिटफंड गैरव्यवहारप्रकरणी अटक केल्यामुळे पक्षाच्या विद्यार्थी शाखेने आज (मंगळवार) भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर जोरदार हल्ला केला. केंद्रीय अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) चौकशीसाठी हजर...
डिसेंबर 21, 2016
कोलकाता : तमिळनाडूचे मुख्य सचिव राम मोहन राव यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर टीका करत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर छापा का टाकत नाहीत?,...
डिसेंबर 12, 2016
कोलकाता : नोटाबंदीची योजना रुळावरून घसरली आहे हे मोदीबाबूंना माहीत आहे. त्यामुळे भाषणं देण्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही, अशा शब्दांत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पत्रकारांची बॅंक खाती, इतर तपशील यांचे हॅकिंग केल्याने 'डिजिटल इंडिया'...
डिसेंबर 03, 2016
कोलकाता - पश्‍चिम बंगालमध्ये टोल नाक्‍यांसह विविध ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्र सरकार आणि लष्कर यांच्यात शुक्रवारी आरोप-प्रत्यारोप आणि खुलाशांचे वादळ घोंघावले. लष्करी बंडाच्या सांशकतेने ममता बॅनर्जी यांनी तर संपूर्ण रात्र...
डिसेंबर 02, 2016
कोलकाता - पश्चिम बंगालमधील विविध टोलनाक्यांवरील लष्कराच्या उपस्थितीसाठी नियमित सराव आणि तपासणीसाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची परवानगी घेतल्याचे पुरावे सादर करून लष्कराने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.  ममता यांनी टोलनाक्यांवरील लष्कराच्या उपस्थितीबद्दल...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विमानाने बुधवारी "इमरजन्सी लॅंडिंग' केल्याचे सांगत त्यांच्या जीवाला धोका असल्याचे मत तृणमूल पक्षाने आज (गुरुवार) संसदेत व्यक्त केले आहे. बॅनर्जी बुधवारी इंडिगोच्या विमानाने पाटनापासून कोलकाताच्या दिशेने...
नोव्हेंबर 22, 2016
कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या पक्षांना धमकावत असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच नोटबंदीबाबत केंद्राने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध उद्या दिल्लीत रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  राज्य सचिवालयात...
नोव्हेंबर 20, 2016
कोलकाता - केंद्र सरकार प. बंगालला जाणीवपूर्वक लहान नोटांचा पुरवठा करत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. इतर राज्यांना नोटांचा पुरवठा करून केंद्र सरकार बंगालबरोबर भेदभाव करत असून, याविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नोटाबंदीच्या मुद्द्यावरून ममता...
नोव्हेंबर 03, 2016
ममता बॅनर्जींकडून राजकीय सूडाचा आरोप भोपाळ/कोलकाता - भोपाळमधील चकमकीत "सीमी'च्या आठ दहशतवाद्यांना ठार मारल्यावरून आता राजकीय पक्षांमध्ये वाक्‌युद्ध छेडले गेले आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय सूडाचा आरोप करताना अनेक प्रश्‍न अनुत्तरित असल्याचे म्हटले आहे....