एकूण 19 परिणाम
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा...
मार्च 29, 2019
रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (29 मार्च) सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ...
फेब्रुवारी 04, 2019
कोलकाता - शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बंगालमध्ये अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारानंतर ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास...
फेब्रुवारी 03, 2019
कोलकाता: कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आणखी चिघळणार आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,...
मे 13, 2017
महत्वाच्या दहा शहरातून 1500 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले.  हल्ली मोठ्या शहरांमध्ये छोटे कुटुंब असल्याने तसेच नोकरीनिमित्त घराबाहेर असलेली आई आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. हे प्रमाण शहरांत खूप आहे.  "मदर्स डे'निमित्त असोचेमच्या सामाजिक विभागाने देशभरातील महत्वाच्या दहा शहरातून महिलांचे...
मे 03, 2017
नागपूर - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भूखंड खरेदी प्रकरणाची पूर्ण माहिती होती. त्यामुळे आपल्याला या प्रकरणी काहीच माहीत नाही, हा त्यांचा बचाव अविश्‍वसनीय असल्याचा युक्तिवाद महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वकिलांमार्फत करण्यात आला.  पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या जमिनीची खरेदी...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली : सत्ताधारी पक्षाने चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा 31 मार्चपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे सांगितले होते. मात्र, आता जुन्या नोटा जमा करण्यास परवानगी नसल्याबद्दल शरद मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या...
फेब्रुवारी 26, 2017
कोलकाता - पश्‍चिम बंगालमधील मंत्री आणि आमदारांकडून वैद्यकीय उपचारावर होणाऱ्या वारेमाप खर्चाला कात्री लावण्यासाठी आता विधानसभा अध्यक्षांनीच पुढाकार घेतला आहे. यापुढे आमदार आणि मंत्र्यांच्या वैद्यकीय खर्चावर मर्यादा घातली जाणार असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार आणखी कमी होईल....
फेब्रुवारी 13, 2017
नवी दिल्ली: नॅशनल इन्शुरन्सच्या शेअर बाजारातील नोंदणीला सात ते आठ महिन्यांच्या कालावधी लागेल, असे नॅशनल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी के सनथ कुमार यांनी सांगितले. कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या विमा कंपनीला शेअर बाजारातील प्रवेशासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. नुकत्याच सादर...
फेब्रुवारी 08, 2017
कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - नोटाबंदीच्या निर्णयाला आज (बुधवार) तीन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या दृष्टिहीन, दिशाहीन आणि ध्येयविरहित निर्णयामुळे देशाने आपले आर्थिक...
जानेवारी 30, 2017
कोलकाता : बर्दवान जिल्ह्यातील औंस गावात असलेल्या पोलिस ठाण्यावर संतप्त जमावाने आज हल्ला केल्याची घटना घडली. जमावाने पोलिस ठाण्याला लावलेल्या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून, यादरम्यान अनेक पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. एका शाळेच्या जागेत अवैध बांधकाम...
जानेवारी 07, 2017
कोलकाता -  पक्षातील दोन नेत्यांना अटक झाल्याने व्यथित झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशाला वाचवण्यासाठी मोदी यांना पदावरून हटवून राष्ट्रीय सरकार स्थापन करावे, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी...
डिसेंबर 21, 2016
कोलकाता : तमिळनाडूचे मुख्य सचिव राम मोहन राव यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर टीका करत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर छापा का टाकत नाहीत?,...
डिसेंबर 12, 2016
कोलकाता : नोटाबंदीची योजना रुळावरून घसरली आहे हे मोदीबाबूंना माहीत आहे. त्यामुळे भाषणं देण्याशिवाय त्यांना पर्यायच उरलेला नाही, अशा शब्दांत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पत्रकारांची बॅंक खाती, इतर तपशील यांचे हॅकिंग केल्याने 'डिजिटल इंडिया'...
डिसेंबर 03, 2016
कोलकाता - पश्‍चिम बंगालमध्ये टोल नाक्‍यांसह विविध ठिकाणी लष्कराचे जवान तैनात करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्र सरकार आणि लष्कर यांच्यात शुक्रवारी आरोप-प्रत्यारोप आणि खुलाशांचे वादळ घोंघावले. लष्करी बंडाच्या सांशकतेने ममता बॅनर्जी यांनी तर संपूर्ण रात्र...
नोव्हेंबर 25, 2016
कोलकाता : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर जन-धन योजनेतील खात्यांमध्ये जमा मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली आहे. मात्र पश्‍चिम बंगालमधील अर्थतज्ज्ञांनी मते जन-धन खात्यांमध्ये जमा झालेली सगळीच रक्कम काळा पैसा नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचा वृत्त...
नोव्हेंबर 21, 2016
कोलकाता : भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तोंडी तलाकला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच या ज्वलंत मुद्यावर लक्ष ठेवण्यासाठी महिला आघाडी स्थापन करण्याचाही निर्णय घेतला असून, तीन दिवसांच्या अधिवेशनात याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. सरकार मुस्लिमांच्या कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा...
नोव्हेंबर 20, 2016
कोलकाता - केंद्र सरकार प. बंगालला जाणीवपूर्वक लहान नोटांचा पुरवठा करत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. इतर राज्यांना नोटांचा पुरवठा करून केंद्र सरकार बंगालबरोबर भेदभाव करत असून, याविरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नोटाबंदीच्या मुद्द्यावरून ममता...
ऑक्टोबर 01, 2016
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने अघोषित संपत्ती (काळा पैसा) जाहीर करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्राप्तीकर विभागाकडे शुक्रवारी रात्रीपर्यंत 65 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीची अघोषित संपत्तीची घोषणा करदात्यांनी केली आहे. अघोषित संपत्ती घोषित करण्यासाठी...