एकूण 4 परिणाम
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा...
मार्च 29, 2019
रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (29 मार्च) सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ...
फेब्रुवारी 04, 2019
कोलकाता - शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बंगालमध्ये अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारानंतर ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास...
फेब्रुवारी 03, 2019
कोलकाता: कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आणखी चिघळणार आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,...