एकूण 67 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - उजळाईवाडी उड्डाणपूल येथील शाहू टोलनाक्‍याजवळ शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास ज्वलनशील वस्तूच्या स्फोटात ट्रक चालक दत्तात्रय गणपती पाटील (वय ५६, रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) ठार झाले. अचानक झालेल्या स्फोटाने एकच खळबळ उडाली.  याबाबत समजलेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी - पाटील...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - नुसतं ‘आमचं ठरलंय’ असे म्हटले तर लोकसभा निवडणुकीत तुमचा दोन लाख ७० हजार मतांनी ‘कार्यक्रम’ झाला. मी कुस्ती चितपट करून दाखविली. विश्‍वासघातकीचे राजकारण करणाऱ्याने नीतिमत्तेच्या गप्पा मारू नयेत. मतांच्या रूपाने वळवाचा पाऊस नव्हे, तर ढगफुटी झाली, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी आज माजी...
ऑक्टोबर 04, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजअखेर एकूण 222 जणांकडून 299 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. आजअखेर एकूण दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे अशी : चंदगड - 37 उमेदवार, 46 नामनिर्देशनपत्र. राधानगरी- 22 उमेदवार, 37 नामनिर्देशनपत्र. कागल - 18 उमेदवार, 30 नामनिर्देशनपत्र. कोल्हापूर (दक्षिण) -17...
ऑगस्ट 26, 2019
कोल्हापूर - ग्रामीण व शहरी पद्धतीच्या मर्दानी खेळाचे धडे गिरवून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील श्रीमंत योगी मर्दानी आखाड्याने आपला लौकिक सर्वदूर पोचवला आहे. सहा वर्षांत या आखाड्याने केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे, तर पानिपत व दिल्ली येथे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली...
ऑगस्ट 21, 2019
सांगली - शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यासाठी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. आता पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जर विमा कंपन्या पूर्ण नुकसान भरपाई देत नसतील, तर मोर्चा काढून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे दिली. श्री. ठाकरे, हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज...
ऑगस्ट 20, 2019
झरे - सातारा, कोल्हापूर, सांगली येथे जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर नदीत पाणी वाढू लागले. तेव्हा खरीपाचे आवर्तन सुरु करायला हवे होते. तसे केले असते, तर दुष्काळी भागाला दिलासा मिळाला असता. शासनाकडून चारा व पाण्यावर होणारे करोडो रुपयाचे नुकसान टाळता आले असते. आमच्या हक्काचे पाणी आहे. ते आम्हाला...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर : कळंबा तर्फ ठाणे येथील 30 एकर भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भूखंडाचा मालक मयत झाला असून बनावट व्यक्ती आणि स्वाक्षऱ्यांच्या आधारे दस्त तयार करण्यात आला होता. गुंडा अर्जुना पाटील (वय 67, संभाजीनगर) असे या संशयिताचे नाव आहे....
जुलै 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली...
जुलै 14, 2019
मौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सौ. जयश्री पाटील आणि सौ. ऊर्मिला पाटील या सख्या जावांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अडीच वर्षांपूर्वी बिस्किटेनिर्मिती उद्योगाला सुरवात केली. पाटील कुटुंबाची एकत्रित चार एकर शेती आहे. वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला उत्पादन ही त्यांची...
जुलै 12, 2019
आटपाडी - पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांची जयंती व स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे सोमवारी (ता. 15) समान पाणीवाटप पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. भारत पाटणकर आणी आनंदराव पाटील यांनी केले आहे...
जुलै 12, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या विषयावर नेते जो निर्णय घेतील, त्याबरोबर आम्ही राहू, अशी ग्वाही संचालकांनी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात झालेल्या बैठकीला संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन....
जुलै 12, 2019
आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...
जुलै 11, 2019
कोल्हापूर - "निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...' अशा अखंड गजरात आज उत्साहात नगरप्रदक्षिणा सोहळा झाला. पावसाची संततधार असूनही टाळ, मृदंग आणि विठ्ठलनामाच्या गजरात वारकरी तल्लीन झाले. श्री ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ, जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळाने आयोजन...
जुलै 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही एकच संस्था मल्टिस्टेट नसून जिल्ह्यातील अनेक संस्था या कायद्याखाली आहेत. असे असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी ‘गोकुळ’ला टार्गेट करून संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. संघ स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठीच...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - संस्थेच्या हॉलचे बांधकामाच्या कारणावरून तत्कालिन अध्यक्षांकडून जबरदस्तीने 15 लाखांच्या धनादेशावर स्वाक्षरी घेतल्या प्रकरणी न्यायालयाने हेमंत ऊर्फ बापूसाहेब पाटीलसह तिघांना दोषी ठरवले. त्या तिघांना तीन महिन्याच्या शिक्षेसह प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. संभाजी त्र्यंबक...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी आज अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांची निवड झाली. निवडीनंतर मिरवणूकीला फाटा देत त्यांनी कार्यभारही स्विकारला. महापाैरपदासाठी नाट्यपूर्ण घडामोडीनंतर सौ. गवंडी यांचा एकमेव अर्ज सत्तारूढ गटाकडून दाखल झाला होता. सौ. गवंडी यांचे पती प्रकाश हे...
जून 23, 2019
कोल्हापूर - पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मार्गावर असणाऱ्या शाहूवाडी तालुक्‍यातील पांढरेपाणी येथे शिवभक्तांसाठी 50 लाख रुपये खर्चून हॉल बांधण्यात येणार आहे. वीस गुंठे जागेतील हॉलमध्ये शिवभक्तांच्या राहण्याची सोय होणार आहे. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदार फंडातून हे काम होत आहे. त्याची...
जून 22, 2019
कोल्हापूर - पन्हाळ्याहून पावनखिंडीला जंगलवाटेतून जाण्याची खूप इच्छा आहे. शिवाजी महाराज ज्या वाटेने विशाळगडाला पोहोचले, त्या वाटेचा इतिहास अनुभवायचा आहे... पण एवढे अंतर पार करणे काहींना अवघड वाटत आहे. अशांसाठी पन्हाळा-पावनखिंड मोहिमेचे तीन टप्पे यावर्षी करण्यात आले आहेत. या मोहिमेत पन्हाळ्याहून थेट...
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक जागा जिंकल्या...