एकूण 11 परिणाम
मार्च 14, 2019
रोज अठरा तास अभ्यास करून खडतर परिश्रम व आत्मविश्‍वासाच्या बळावर विदर्भातील असून देखील घवघवीत यश मिळविले. समाजकार्याची आवड असल्याने सहायक निबंधकपद स्वीकारले . आता आयपीएस होण्याचे स्वप्न आहे. ‘मंझिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों मे जान होती है। उडान पंखोंसे नहीं हौसलोंसे होती है। या उक्तीप्रमाणे...
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
नोव्हेंबर 22, 2018
नांदेड : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचा वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा वर्षागणिक वाढतो आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अर्थात "नीट'चे (नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रंस टेस्ट) वेध सुरू झाले आहेत. ही परीक्षा यंदा येत्या पाच मे...
सप्टेंबर 25, 2018
मुंबई - वाहनखरेदी, घर, मालमत्ता तारण, ग्राहकोपयोगी वस्तू, तसेच शैक्षणिक कारणांसाठी कर्ज घेण्यात महाराष्ट्रातील नागरिकांनी आघाडी घेतली आहे. पत बाजारपेठेविषयी ‘ट्रान्स युनियन सिबिल’ने केलेल्या अभ्यासात जूनअखेर महाराष्ट्रात तब्बल पाच लाख ५० हजार २०० कोटींची कर्ज परतफेड शिल्लक (लोन बॅलन्स) आहे. देशातील...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 14, 2018
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दिलेली 1.68 लाख किसान क्रेडिट कार्ड जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडे वर्ग केली आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या स्मार्ट बॅंकिंग योजनेला खो बसल्याची चर्चा आहे. विकास सोसायट्यांकडे पुन्हा संबंधित किसान किंवा रूपे...
मार्च 23, 2018
सातारा - ग्रामीण महिला, किशोरवयीन मुलींत सॅनिटरी नॅपकिनचा वापर आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या अस्मिता योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी एक हजार ८६७ किशोरवयीन मुली, तर २५४ बचतगटांतील महिलांनी ‘अस्मिता’ला आपलेसे केले आहे....
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - आगामी सार्वत्रिक निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प गुरुवारी मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रासह ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना जाहीर केल्या. गरिबांसाठी नव्या आरोग्य विम्याचे कवच देताना जेटलींनी मध्यमवर्गाकडे मात्र दुर्लक्ष केले. शेतकरीवर्गासह...
नोव्हेंबर 12, 2017
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या पकडीतून मुक्तीचं स्वप्न गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला पंतप्रधानांनी दाखवलं होतं. वर्षानंतर ‘काळा पैसा संपला,’ असं सांगण्याचं धाडस सरकारही करणार नाही. अशा उपायांनी तो संपतही नाही. सारा काळा पैसा रोखीत साठवून ठेवला जातो, हे गृहीतकच चुकीचं आहे, हे नोटाबंदीनंतर लगेचच...
सप्टेंबर 17, 2017
‘प्रोजेक्‍ट इनसाइट’ प्रकल्पाद्वारे प्राप्तिकर खातं नागरिकांच्या सोशल मीडियातल्या वावरावर लक्ष ठेवणार आहे, असं गेल्या आठवड्यात चर्चेत आलं. खरंच असं शक्‍य आहे? काय आहे हा प्रोजेक्‍ट इनसाइट प्रकल्प? बाजारपेठेच्या शास्त्रात वस्तुविनिमयाचं जितकं महत्त्व आहे, तितकंच; किंबहुना त्याहून अधिक महत्त्व देश...
ऑगस्ट 18, 2017
शेतकऱ्यांना काहीही आश्वासन दिले तरी चालते, हे आता राजकारण्यांना कळून चुकले आहे, याचा प्रत्यय वारंवार येत असतोच; परंतु देशाच्या पंतप्रधानांनीही त्याच पद्धतीने बोलणे हे निश्‍चितच धक्कादायक आहे. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले, की 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात...