एकूण 12 परिणाम
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
डिसेंबर 01, 2018
वास्तविक, बदल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्या बदलांशी जुळवून घेतच आपण पुढे जात असतो. परंतु, अलीकडे अनेक जण अशी तक्रार करतात, की सध्या बदलांचा वेग खूपच जास्त आहे. पालकांना मुलांविषयी काळजी वाटते. वर्षानुवर्षे विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांविषयी भीतीची...
नोव्हेंबर 21, 2018
  क्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी * आर्थिक शिस्त पाळून  क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २० ते ५० दिवसांसाठी बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात.  * तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट कार्ड मर्यादा ठरविली जाते.  * क्रेडिट...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
जून 03, 2018
"डिजिटल इंडिया'..."गो कॅशलेस'च्या आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही जवळपास अपरिहार्य अशीच बाब बनली आहे. मात्र, क्रेडिट कार्डचा नेमका उपयोग काय असतो, त्याचा वापर कसा करायचा, त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या दक्षता बाळगायच्या, याचंही भान बाळगण आवश्‍यक असतं. त्याविषयी...
मे 27, 2018
कर्ज घेताना किंवा इतर वेळीसुद्धा आपण "सिबिल क्रेडिट स्कोअर' हा शब्द ऐकून असतो. हा "स्कोअर' म्हणजे नेमकं असतं काय, "सिबिल' म्हणजे काय, हा स्कोअर कसा काढतात, तो चांगला राखणं गरजेचं का असतं आदी गोष्टींवर नजर... अनेकदा आपण कर्ज घेताना किंवा इतरवेळीसुद्धा "सिबिल क्रेडिट स्कोअर'...
मे 11, 2018
भारतातील प्रचंड मोठी बाजारपेठ परदेशी कंपन्यांना खुणावते आहे. त्यामुळेच ‘वॉलमार्ट’ने भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’साठी १६ अब्ज डॉलर इतकी अभूतपूर्व किंमत मोजली आहे. ही ‘फ्लिपकार्ट’च्या यशाची पावतीच आहे. अ वघ्या बारा वर्षांपूर्वी दिल्लीतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’मध्ये सचिन...
फेब्रुवारी 02, 2018
प्रत्येक अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत असते. समाजातील विविध घटकांच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याकरिता आर्थिक पुरवठा लागतो. या मागण्यांची अपेक्षा मोठी असते. ही आर्थिक गरज दोन मार्गांनी पूर्ण केली जाते. एक सरकारचे उत्पन्न आणि दुसरे सरकारने घेतलेले कर्ज. उत्पन्न मुख्यतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करांमधून...
जानेवारी 07, 2018
‘बिटकॉइन’ या ‘क्रिप्टोकरन्सी’ची जगभर चर्चा सुरू आहे आणि भारतातही तिनं वेगवेगळ्या प्रकारे पाय पसरायला सुरवात केली आहे. नेमकी काय असते ही ‘क्रिप्टोकरन्सी’, तिचं वैशिष्ट्य काय, तिचे फायदे-तोटे काय, तिच्याबरोबर येणारे धोके कोणते, अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होणार अशा विविध गोष्टींवर एक नजर. येत्या...
नोव्हेंबर 12, 2017
मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट अशी माध्यमं रोज बदलत आहेत, नवनवी रूपं धारण करत आहेत. मात्र, त्यांच्या वेगाशी, बदलांशी पाल्यांची सांगड कशी घालून द्यायची हे पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. ‘गॅजेटमुक्त’ केलं तर मित्रमंडळींच्या तुलनेत मुलं मागं पडतील का, किंवा टीव्ही त्यांच्या मनासारखा बघू दिला तर ती ‘...
सप्टेंबर 25, 2017
पुणे - टेंडर देण्याच्या बहाण्याने सदाशिव पेठेतील एका तरुणाची ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. तर ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याच्या बहाण्याने दोघांनी कोथरूडमधील व्यक्‍तीला सहा लाख ७१ हजार रुपयांना लुबाडले. एखाद्या कंपनीचा ई-मेल हॅक करून त्यांना दुसऱ्या बॅंक खात्यात रक्‍कम जमा करण्यास सांगून लाखो रुपयांना...
ऑगस्ट 11, 2017
सांगली - नोटाबंदी, कर्जमाफीच्या धोरणांचा सामना करीत जिल्हा बॅंक अडचणीतून बाहेर आली आहे. नोटाबंदीमुळे गेल्या वर्षी नफा घटला असला, तरी येत्या आर्थिक वर्षात पाच हजार ३०० कोटींच्या ठेवी, चार हजार कोटींची कर्जे आणि १०० कोटी नफा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप...