एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय टपाल सेवेच्या "इंडिया पोस्ट पेमेंट बॅंके'चे (आयपीपीबी) उद्‌घाटन केले. टपाल विभागाच्या विस्तृत जाळ्याचा वापर करून नागरिकांना घरपोच बॅंकिंग सेवा यामुळे उपलब्ध होऊ शकणार आहे. "आयपीपीबी'तर्फे काही सुविधा वगळता इतर बॅंकांप्रमाणेच सेवा दिली...
मे 27, 2018
कर्ज घेताना किंवा इतर वेळीसुद्धा आपण "सिबिल क्रेडिट स्कोअर' हा शब्द ऐकून असतो. हा "स्कोअर' म्हणजे नेमकं असतं काय, "सिबिल' म्हणजे काय, हा स्कोअर कसा काढतात, तो चांगला राखणं गरजेचं का असतं आदी गोष्टींवर नजर... अनेकदा आपण कर्ज घेताना किंवा इतरवेळीसुद्धा "सिबिल क्रेडिट स्कोअर'...
फेब्रुवारी 02, 2018
प्रत्येक अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत असते. समाजातील विविध घटकांच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याकरिता आर्थिक पुरवठा लागतो. या मागण्यांची अपेक्षा मोठी असते. ही आर्थिक गरज दोन मार्गांनी पूर्ण केली जाते. एक सरकारचे उत्पन्न आणि दुसरे सरकारने घेतलेले कर्ज. उत्पन्न मुख्यतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करांमधून...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - आगामी सार्वत्रिक निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प गुरुवारी मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रासह ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना जाहीर केल्या. गरिबांसाठी नव्या आरोग्य विम्याचे कवच देताना जेटलींनी मध्यमवर्गाकडे मात्र दुर्लक्ष केले. शेतकरीवर्गासह...