एकूण 4 परिणाम
जुलै 27, 2019
सातारा - ‘महावितरण’च्या वॉलेटद्वारे वीजबिलांचा भरणा करून घेतल्यास प्रत्येक पावतीमागे पाच रुपये कमिशन देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम ‘महावितरण’ने सुरू केला आहे. त्यामुळे युवक व छोट्या व्यावसायिकांसाठी रोजगाराबरोबरच जादा उत्पन्नाची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील युवक व छोट्या व्यावसायिकांना...
सप्टेंबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय टपाल सेवेच्या "इंडिया पोस्ट पेमेंट बॅंके'चे (आयपीपीबी) उद्‌घाटन केले. टपाल विभागाच्या विस्तृत जाळ्याचा वापर करून नागरिकांना घरपोच बॅंकिंग सेवा यामुळे उपलब्ध होऊ शकणार आहे. "आयपीपीबी'तर्फे काही सुविधा वगळता इतर बॅंकांप्रमाणेच सेवा दिली...
मार्च 23, 2018
सातारा - ग्रामीण महिला, किशोरवयीन मुलींत सॅनिटरी नॅपकिनचा वापर आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या अस्मिता योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. सॅनिटरी नॅपकिन मिळण्यासाठी एक हजार ८६७ किशोरवयीन मुली, तर २५४ बचतगटांतील महिलांनी ‘अस्मिता’ला आपलेसे केले आहे....
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - आगामी सार्वत्रिक निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प गुरुवारी मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रासह ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना जाहीर केल्या. गरिबांसाठी नव्या आरोग्य विम्याचे कवच देताना जेटलींनी मध्यमवर्गाकडे मात्र दुर्लक्ष केले. शेतकरीवर्गासह...