एकूण 1 परिणाम
November 11, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : शेतीतील भविष्य बदलायचे असेल तर स्वतःमध्ये बदल करून व्यावहारिक पत निर्माण करा. शेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे, असे सल्ला विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचे सोलापूर विभागीय व्यवस्थापक सुहास काकडे यांनी दिला.  डोंगरगाव...